परळी:अशोक देवकते― महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर संघटनेच्या परळी तालुका कार्यध्यक्षपदी बोधेगांव ता.परळी येथील मुजांभाऊ गडदे यांची निवड. युवा तरूण नेतृत्व आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची धडपड पाहता आज सोमवारी १२ अॉक्टोबर रोजी दुपारी परळीत झालेल्या बैठकीत यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली व त्यांच्या निवडीमुळे अनेकांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.