आठवडा विशेष टीम― आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास टेलिग्राम मेसेंजिंग अँप काही कारणांमुळे बंद झाले होते.कोरोना काळात ऑनलाईन एज्युकेशन टेलिग्रामच्या माध्यमातून सोपे झाले होते.विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी टेलिग्राम चा वापर होतो.कशामुळे टेलिग्राम सारख्या नावाजलेल्या अँप ला तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही