कडा:शेख सिराज―
मोठ्या प्रमाणत पाऊस सुद्धा कडातील पशिम दिशातील साठवण तलावात आज सुद्धा कोरड्या ठाक होत्या विहिरीच्या व बोरल्या पाण्याची आडचणी निर्माण झाली होती. सदर पाटात पाणी सोडल्या मुलें धानोरा येथील शेतकरी बांधवांनाचा पिकांची लुकसान होते या व अशाच कारणाने गेल्या कितेक दिवसापासुन ह्या चालु होत्या. सुलेमान देवळा गावातील सामाजिक कायकतो श्री परमेश्वर घोडके यांनी या कामी पाठबधारे आधिकारी व धानोरातील शेतकरी व कडातील शेतकरी कार्य करते सोबत धानोरा तलाव परिसरात आज चर्चा करून मार्ग काढाला आहे. पाटाने पाणी आधिकारानी कडून सोडून घेतले आसुन सदर पाणी धानोरा साबडखेड व कडा च्या शेतकरी लोकांना पिकास जारी हरभरा गहू कादां कापूस भिजवून ही कडा येथिल पाझर तलाव भरून घेणार आहोत. कमळा नदीपात्रातील पाणी किमान तिन महिने वाहणे आपेक्षित आहे. तरी सुद्धा कोणाचं सुद्धा कांही लुकसान होणार नाहीं अशा प्रमाणात पाणी हे नियमीतपणे किमान दोन महिने सोडणार आहेत असा खुलासा आधिकारी यांनी केला आहे.शेतकरांनाच्या आडचणी आपसात बसुन मिटुन घेतला व हक्क च्या पाणी शेकराचया शेतीसाठी व साठवण तलाव भरून घेण्यासाठी मिळाल्या बद्दल शेतकरी आनंद झालाआहे हे पिक जोमात येवून ही उनाली पिकासाठी सुद्धा या पाण्याचा फायदा होणार आहे. कडा परिसरात पाणी पातली वाढणार आहे. आडचण निवारणच समाधान सामाजिक कायकतो व श्री परमेश्वर घोडके यानी आपल्या वक्त करतांना केल आहे.