आष्टी: आठवड परिसरात बिबट्याचे आगमन

Last Updated by संपादक

कडा/आष्टी:शेख सिराज―
काही दिवसांपुर्वीच वन विभागाने मोठ्या प्रयत्नाने मायंबा परिसरांमध्ये मध्ये बिबट्याला पकडले .तेथील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. आठवड व आंभोरा परिसरामध्ये बिबट्याचे आगमन झालेले आहे श्री दत्तात्रय लगड हे व यांचे मित्र शेतात जात असताना त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आठवड गावातील ग्रामस्थांशी बिबट्या पाहिला आहे सालेवडगाव, नांदुर, आठवड, अंभोरा, या परिसरामध्ये ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाने पिंजरा लावा वा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडुन मागणी होत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.