बीड: हजारापार आकडा गंभीर परीस्थिती

बीड:नानासाहेब ड़िड़ूळ― परीस्थिती ऐवढी गंभीर झाली आहे. की कोरोना बाधीतांना बेड़ मिळणे मुश्किल झाले आहे तरी सुद्धा नागरीक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत लाॅकड़ाऊन कड़क करण्याची वेळ आली आहे तरी आकड़ेवारी माञ कमी होताना दिसत नाही.
बुधवार रोजी (दि.21) जिल्ह्यात 1 हजार 47 पाॅझीटीव्ह रूग्ण आढळुन आले आहेत आरोग्य विभागाला बुधवारी (दि.21) 4 हजार 576 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले यामध्ये तब्बल 1 हजार 47 जण बाधीत आढळुन आले असुन 3 हजार 529 जण निगेटीव्ह आले आहेत यामध्ये बाधीत आकड़ेवारी.
अंबेजोगाई – 176 , आष्टी – 124 , बीड़- 223, धारूर- 43, गेवराई – 101, केज- 125 , माजलगाव- 48, परळी- 90, पाटोदा- 51, शिरूर- 35, आणि वड़वणी- 31 असे रूग्ण आढळुन आले आहेत.