आठ वर्षाच्या चिमुकलीने धरला पहिला रोजा

Last Updated by संपादक

कडा:शेख सिराज―
वर्षभर ज्या महिन्याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात तो म्हणजे पवित्र रमजान महिना यातच मे महिन्यामध्ये रमजान महिना उन्हाचे प्रमाण खूप जास्त असल्याने त्यामध्ये कोरोना च सावट अशा परिस्थिती मध्ये कडा येथील आठ वर्षीय चिमुकली सय्यद सलमा बिलाल हिने रविवार दि.२५ रोजी आपल्या आयुष्याचा पहिला रोजा काटेकोरपणे पूर्ण केल्याबद्दल तिचे सय्यद परिवार नातेवाईक व इतरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.