पाटोदा:नानासाहेब डिडुळ― तालुक्यातील पोलीस स्टेशन येथे सोशल ड़िस्टन्सिंगचे पालन करून कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या निगरानी खाली संत तुकड़ोजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालुन जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पो.हे.काॅ.आदीनाथ तांदळे, रमेश येवले, सोमनाथ कुलकर्णी, बाळु सानप , गुरसाळे समक्ष हजर होते तर बाकीचे कोवीड़ च्या कारणाने कर्तव्य दक्ष पोलीस शिपाई ऑफिस बाहेर उभे होते.