कड्यात पन्नास बेडचे मोफत कोव्हिड सेंटर

कडा:शेख सिराज―
कडा शहरात अंबेश्वर आरोग्य मंदीर रुग्णांच्या सेवेत नि:शुल्क कोवीड सेंटर ऊभारण्यात आले यामध्ये पंधरा बेड आक्सिजनचे आणी पसतीस बेड नॉर्मल आहे. रुग्णांसाठी मोफत जेवणाची सोय. अशी माहिती सागर आमले यांनी दिली युवा उद्योजक सागर आमले यांनी स्वखर्चाने कोवीड सेंटर उभारणारा तरुण कुठलाही राजकीय वारसा नसून सामान्य नागरिकांची तळमळ पाहून जनतेची सेवा करायची प्रबळ इच्छाशक्ती. असणारे युवक आज कोरूना सारखा महाभयंकर आज रात सुद्धा जनसेवे साठी उभा आहे. दररोज वाढणार कोरोना चा आकडा वाढत असल्याने दवाखान्यात बेड उपलब्ध होत नाहीत यामुळे बरेच बळी जात आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त अंबेश्वर आरोग्य मंदिराचा उद्घाटन करण्यात आले.