बीड जिल्हयातील अपंग बांधवांनी कोविड-१९ पासुन बचाव करनारी लस जवळच्या सेंटर वर घ्यावी- शाहु डोळस

Last Updated by संपादक

बीड:नानासाहेब डिडुळ―
महाराष्ट्र शासनाने कोवीड-१९ पासुन जनतेचा बचाव करन्यासाठी व्याक्सीन हीअतिशय गुनकारी लस ही शासनाच्या वतीने जनतेला मोफत उपलब्ध करन्यात आली आहे तेव्हा सर्व सामान्या साठीच्यांना रांगेत उभेराहुन लस घेन्यासाठी स्थानिक प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करून लस घेणे म्हणुन बीड जिल्हयातील अपंग बांधवांनी आपनास जे जवळ असेल आशा व्यक्सिन लस उपलब्ध आसलेल्या सेंटरवर जाऊन लस घ्यावी अपंग बांधवांना लस साठी रांगेत सर्व साधारन व्यक्ती प्रमाणे रांगेत उभे राहन्याची गरज नाही महाराष्ट्र शासनाचे तसे परीपत्रक दिनाक २६एप्रील २०२१ रोजी मा ना बच्चु भाऊ कडू(राज्यमंत्री )महाराष्ट्र राज्य यांच्या सतत अपंगाच्या हितार्थ प्रशासनाच्या निदर्शनात आणुन दिले की अपंगांना लस घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे करून त्यांना मानशिक व शारिरीक त्रास सहन करावा लागेल या कामी महाराष्ट्र शासनाने त्यांची बाजु व सामाजीक न्याय मंत्री-मा धनंजयजी मुंडे साहेब वमा बच्चुभाऊ कडू यांची बाजु ऐकुन दिनांक २६ एप्रील २०२१ रोजी भारत सरकार मधील अंडर सेक्रेटरी डी के पंडा यांच्या सहिनिशी अपंग बांधवाना लस घेन्याठी व कोवीड चा उपचार घेन्याठी रांगेत उभे राहन्याची गरज नाही आशा प्रकारचे भारत सरकारचे परीपत्रक काढन्यात आले आहे मा राज्य आध्यक्ष बापुरावजी काणे साहेब,मा रामदासजी खोत साहेब-राज्य महासचिव यांचे आदेशा नुसार व जि उपाध्यक्ष शाहु डोळस यांच्या आवाहना नुसार संबंधीत सेंटर वरील पोलीस कर्मचारी यांनी ही या कामी अपंग बांधवांना लस घेन्यासाठी विना लाईन प्रधान्य देऊन सहकार्य करावे तसेत जिल्हा भरातील अपंग बांधवांनीही स्थानिक प्रशासनास या कामी सहकार्य करूनच व्याक्सिन हि लस घ्यावी असे आवाहन प्रहार अपंग क्रांती संस्था प्रनित प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीड चे जिल्हाउपाध्यक्ष श्री शाहु डोळस यांनी प्रशिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.