बीड जिल्हयातील अपंग बांधवांना व्यक्सीन ची लस घेन्यासाठी बीड समाजकल्याण कडून ५ जुन हि तारीख निश्चित झाली आहे- शाहु डोळस

Last Updated by संपादक

बीड:नानासाहेब डिडुळ― बीड जिल्हा प्रशासनाने अपंग बांधवांचा कोवीड-१९ पासुन बचाव करन्यासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मा डाॅ सचिनजी मडावी साहेब यांनी प्रशिद्धी माध्याद्वारे बीड जिल्हयातील सर्व तालुके व सर्व नगर परीषद सर्व नगरपंचायत अंतर्गत सर्व कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखन्यासाठी बीड जिल्हयातील सर्व केंद्रावरील अपंग बांधवांना विना विलंब लस घेता यावी या साठी सर्व तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुर्ण करन्यात आली आहे
जे अपंग बांधव वयाने ४५ पासुन पुढील वय आसेल आशा सर्व अपंग बांधवांना व्याक्सीन या कंपनीची लस घेता येणार आहे म्हणुन आपल्या जवळील जे केंद्र आसेल तेथे आपन आपल्या अपंग सहकार्यांना घेऊन जायचे आहे व या लसचा डोस घ्यायचा आहे
जे अपंग बांधव अंध,मुकबधीर,कर्णबधिर,अस्थिव्यंग किंवा इत्तर अपंग प्रकारातील असतील आशा सर्व अपंग बांधवांना त्यांच्या नातेवाईक अथवा जवळच्या कार्यकर्त्यांनी त्या अपंग बांधवांना जवळच्या लस केंद्रावर घेऊन जायचे आहे व लस घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप पोचावयाचे आहे
अपंगांची सेवा हि इश्वर सेवा समजुन त्यांना लस घेन्यासाठी सामाजीक बांधीलकी समजुन सहकार्य करावे
बीड जिल्हयातील आमचे सर्व तालुका आध्यक्ष,सर्व जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुका पदधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी या अपंगा प्रति सहकार्याची भावना मनात धरून अपंग बांधवांना व्याक्सीन लस घेन्यासाठी ५जुन २०२१हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तेव्हा आपल्या तालुक्यातील व परीसरातील कोनताही अपंग बांधव व्याक्सिन लस घेण्या पासुन वंचित राहु नये म्हणुन आपन सर्वांनी मिळुन अपंग बांधवांना सहकार्य करावे
तसेच ग्रामिण भागातील अपंग बांधवांना तेथील सरपंच व त्याच्या सर्व सदस्यांनी अपंग बांधवांना लस केंद्रा पर्यंत नेहुन लस घेतल्या नंतर त्यांना परत घरी सुखरूप पोहच करन्यासाठी आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यासह सहकार्य करावे हि नम्र विनंती
जर काही आडचन आल्यास खालील नंबर वर फोन करून माहिती घ्यावी-मा डाॅ सचिनजी मडावी साहेब(सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बीड) मो 7720839155
शाहु डोळस-जिल्हाउपाध्यक्ष-प्रहार अपंग क्रांती संस्था प्रनित-प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीड
9595255532/9423716136
समाज कल्याण कार्यालय बीड मो नं 8668262795
यावर संपर्क करावे.