औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद,दि.10 :- केंद्रिय रेल्वे, कोळसा व खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार, दि.11 डिसेंबर, 2021 रोजी दुपारी 03.35 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सायंकाळी 04.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने भोकरदन, जि.जालनाकडे प्रयाण.

रविवार, दि.12 डिसेंबर, 2021 रोजी जालना येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 05.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण किंवा भोकरदन जि.जालना निवासस्थान येथे मुक्काम.

सोमवार, दि.13 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 05.45 वा. भोकरदन जि.जालना येथून मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण. सकाळी 07.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. सकाळी 07.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

Back to top button