Offer

बीड: पाटोदा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक कंञाटदारांकडुन गायब करण्याचा डाव हानुन पाडण्यासाठी उद्या पाटोदा तालुका बंद

  • संतप्त शिवप्रेमींकडुन उद्याचा आठवडा बाजार व पाटोदा तालुका बंदची हाक

पाटोदा : पाटोदा तालुक्यातुन NH548D या रस्त्याचे सुमारे 195 कोटी रुपयाचे काम चालु असुन सदर रस्त्याच्या कामासाठी पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक काढण्याच्या वेळेस छञपती शिवाजी महाराज चौक नंतर बांधून दिला जाईल असा शब्द कंञाटदाराने दिला होता पण रस्त्याचे काम चालू झाले असुन त्या मध्ये छञपती शिवाजी महाराज चौक मध्य-भागी नाही अशी माहिती काही शिवप्रेमींना कळाल्याने संतप्त शिवप्रेमीने महाराष्ट्रदिनी तहसील मधील झेंडावंदन झाल्यावर तहसील मध्ये अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत शिवप्रेमीने छञपती शिवाजी महाराज चौका विषय सविस्तर पने चर्चा केली पन या मध्ये ठोसपने काहीही उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवप्रेमीने उद्या गुरुवार दिनांक 2 मे 2019 रोजी पाटोदा तालुका व आठवडी बाजार बंद म्हणून हाक दिली असुन पाटोदा तालुक्यातील येवढा गंभीर विषय असताना आष्टी मतरसंघात दोन आमदार व जि.प.अध्यक्ष असताना कंञाटदारावर कुणाचाच कसा धाक नाही अशी चर्चा दिवसभर पाटोदा तालुक्यात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button