पोलीस भरती

पाचोरा: म्हसास येथे तरुण शेतकऱ्यावर बिबट्या वाघाचा हल्ला सुदैवाने तरुण बचावला

पाचोरा दि. २१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास येथे आज ईश्वर भागवत पाटील वय-४०हे त्यांच्या शेतात म्हसास लोहारा पाझर तलाव जवळ (धरण)दादर कापणीचे काम करत असताना, अचानकआज दुपारी २ वाजेच्या दरम्यान सदर युवकावर बिबट्या वाघाने हल्ला केला असता तरुण शेतकऱ्यांला पुढील उपचारार्थ जळगाव हलविण्यात आले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी वनविभागाने याकडे लक्ष घालून त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *