पोलीस भरती

रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पाचोरा (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): दि.२८ रोजी जळगाव येथे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीच्या रावेर लोकसभेतील उमेदवार खा.रक्षाताई खडसे आणि जळगाव लोकसभा उमेदवार सौ.स्मिताताई वाघ यांचा उमेदवारी अर्ज भरण्याप्रसंगी उपस्थित जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.मा.श्री गिरिषभाऊ महाजन,सहकार राज्यमंत्री ना.मा.श्री गुलाबरावजी पाटील,जि.प.अध्यक्षा सौ.उज्वलाताई पाटील,ना.मा.श्री चैनसुख संचेतीजी,ना.श्री गुरुमुख जगवाणी,बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फड़के,कोळी महासंघ अध्यक्ष आ.श्री रमेशजी पाटील,जळगाव महापौर सौ.सिमाताई भोळे,आ.श्री चंदूभाई पटेल,आ.श्री हरीभाऊ जावळे,आ.श्री.राजुमामा भोळे,आ.श्री संजयजी सावकारे,आ.श्री उन्मेषदादा पाटील,आ.श्री चंद्रकांत सोनवणे,भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री उदयबापु वाघ,जि.प.उपाध्यक्ष मा.श्री नंदुभाऊ महाजन,जिल्हा बँक अध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर,माजी आ.श्री चिमनआबा पाटील,शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री गुलाब वाघ,रिपाई जिल्हा अध्यक्ष श्री रमेशजी मकासरे,श्री आनंद बाविस्कर इ. तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *