बातम्या
महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: तरुणांसाठी शेवटची संधी! ७ डिसेंबरपूर्वी असा करा ऑनलाईन अर्ज Maharashtra Police Bharti 2025: Apply 15631 पोलीस भरती Online Form Beed Crime: बीडमध्ये ‘बिहार पॅटर्न’? राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर १५ जणांचा जीवघेणा हल्ला 🔴 LIVE | बीड नगरपरिषद २०२५: प्रभाग १३ मध्ये मिनाताई वाघचौरेंची जोरदार मुसंडी; ‘दादांची लाडकी बहीण’ ठरतेय गेमचेंजर 🌾Live शेतकरी कर्जमाफी २०२५: ३० जूनपूर्वी कर्जमुक्ती? जिल्हा बँकांकडून माहिती संकलनास वेग! बीडकरांचा पाणीप्रश्न: ११४ कोटींची ‘अमृत’ योजना ७ वर्षांपासून रखडली; ३३ कोटींच्या वीज बिलामुळे योजनेला ‘ग्रहण’ बीड शहरात ‘घड्याळ’ फुटणार आणि ‘तूतारी’ वाजणार; आंबेडकरी चळवळीची वज्रमूठ स्मिता वाघमारेंच्या पाठीशी! बीडकरांचा जीव धोक्यात: १४० कोटींच्या रस्त्यावर विजेचे खांब आणि रोहित्रांचा विळखा; प्रशासनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Beed Live: बीडमध्ये आज राजकीय धुरळा! अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या तोफा धडाडणार – Marathi News | Nagar Parishad Election Beed District – Latest Maharashtra News बीड नगरपरिषद: गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावंत पप्पू कागदे यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक; सोशल मीडियावर नाराजीचा सूर महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: तरुणांसाठी शेवटची संधी! ७ डिसेंबरपूर्वी असा करा ऑनलाईन अर्ज Maharashtra Police Bharti 2025: Apply 15631 पोलीस भरती Online Form Beed Crime: बीडमध्ये ‘बिहार पॅटर्न’? राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर १५ जणांचा जीवघेणा हल्ला 🔴 LIVE | बीड नगरपरिषद २०२५: प्रभाग १३ मध्ये मिनाताई वाघचौरेंची जोरदार मुसंडी; ‘दादांची लाडकी बहीण’ ठरतेय गेमचेंजर 🌾Live शेतकरी कर्जमाफी २०२५: ३० जूनपूर्वी कर्जमुक्ती? जिल्हा बँकांकडून माहिती संकलनास वेग! बीडकरांचा पाणीप्रश्न: ११४ कोटींची ‘अमृत’ योजना ७ वर्षांपासून रखडली; ३३ कोटींच्या वीज बिलामुळे योजनेला ‘ग्रहण’ बीड शहरात ‘घड्याळ’ फुटणार आणि ‘तूतारी’ वाजणार; आंबेडकरी चळवळीची वज्रमूठ स्मिता वाघमारेंच्या पाठीशी! बीडकरांचा जीव धोक्यात: १४० कोटींच्या रस्त्यावर विजेचे खांब आणि रोहित्रांचा विळखा; प्रशासनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Beed Live: बीडमध्ये आज राजकीय धुरळा! अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या तोफा धडाडणार – Marathi News | Nagar Parishad Election Beed District – Latest Maharashtra News बीड नगरपरिषद: गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावंत पप्पू कागदे यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक; सोशल मीडियावर नाराजीचा सूर

बीड: आज दि.२३ रोजीच्या ४३ स्वॅब पैकी ३९ निगेटीव्ह, ३ जण पॉझिटिव्ह

बीड:आठवडा विशेष टीम―विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 1 व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे. त्यापैकी एक रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील असून त्याची प्रकृती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती. रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार Intertitial lung disease होता व तो त्यावर उपचार घेत होता. सद्यस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. व दुसरा रुग्ण लातूर येथील 6 वर्षाची मुलगी असून तिला ताप व निमोनिया असून तिची प्रकृती स्थिर आहे व ती उपचाराला प्रतिसाद देत आहे.उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जळकोट येथुन 2 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रेणापूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आहेत.मुरुड येथील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 7 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 2 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे लातुर जिल्हयातील एकुण 91 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 84 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.तसेच बीड जिल्हयातील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 39 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 34 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 4 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत आहेत व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे.
असे एकुण आज 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 157 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 8 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Reject करण्यात आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *