
सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक ते पन्नास लाख रूपय पर्यंत प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा – दिपक घुमरे
पाटोदा:गणेश शेवाळे― राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण तरूणींना नवीन उद्योजक बनण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम घेण्यात आले असुन योजनेचे निकष…
Read More »
राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी सारीका मोहराळे यांची निवड
अणदुर:आठवडा विशेष टीम― तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील सामाजिक कार्यकर्त्या सारीका मोहराळे याची राष्ट्रिय ओबीसी फाऊंडेशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात…
Read More »
छत्रपती संभाजी महाराज हे सर्वोत्तम राजपुत्र –राजकिशोर मोदी ; जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संबंध राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची प्रेरक यशोगाथा आजच्या…
Read More »
अहमदनगर: जिल्ह्यात दिवसभरात आढळले 6 कोरोना बाधित ; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 60
अहमदनगर, दि.१३:आठवडा विशेष टीम― आज सकाळी नगर शहरातील सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना वाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा आणखी…
Read More »
पाटोदा: पैठण-पंढरपूर राज्यमार्गाचे बंद पडलेले काम आ.आजबे काकांनी ८ दिवसात पूर्ण करण्याचे दिले आदेश , डॉ गणेश ढवळे व आठवडा विशेष च्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी
संवेदनशील पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे पाटोदा येथिल पैठण-पंढरपुर राज्यमार्गाचे बंद पडलेले काम सुरू, आ.बाळासाहेब आजबेकाकांनी प्रत्यक्ष भेट देऊन काम आठ दिवसांत पुर्ण…
Read More »
मध्यप्रदेशातील कामगार निघाले होते चालत ,आ.सुरेश धसांनी सरपंच अनिल ठोबळे यांना सांगून राहण्या खाण्याची केली सोय
आष्टी:अशोक गर्जे― कडा येथून मध्यप्रदेशामधील कामगारांना बस सेवा देण्यात आली 4 दिवसापूर्वी हे मजूर चालत गावी निघाले होते त्यावेळी अा.सुरेश…
Read More »
पिंपरी चिंचवड: औंध रुग्णालयात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
पिंपळे गुरव:आठवडा विशेष टीम― औंध रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांनी गर्दी करून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवल्याचे दिसून येते. औंध…
Read More »
औरंगाबाद: सोयगावातून मजुरांसाठी मध्यप्रदेश साठी रवानगी ,मोफत बसची सुविधा
सोयगाव,दि.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यातील विविध भागात अडकलेल्या १६ परप्रांतीय मजुरांना बुधवारी दुपारी तहसील कार्यालयातून विशेष बसने मोफत राज्याच्या सीमेपर्यंत…
Read More »
बीड: स्त्री जातीचे अर्भक सापडले ; परळी तालुक्यातील दैठणाघाट येथील प्रकार
परळी वैजनाथ दि.१३:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभूमीच्या परिसरामध्ये स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली असून बाळाच्या रडण्यामुळे…
Read More »
आ.बाळासाहेब आजबे यांनी पाटोदा मधून जाणारा पैठण-पंढरपूर हायवेचे आडवलेले काम तात्काळ चालू केले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ.बाळासाहेब आजबे यांची पाटोदा तहसीलमध्ये मॅरेथॉन आढावा बैठक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा आ.आजबे यांच्या प्रयत्नाने पाटोदा शहरातून जात…
Read More »
बीड जिल्हा काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांचे रक्तदान ,पाचव्या टप्प्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद ; आज पर्यंत 225 जणांचे रक्तदान
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवार,दिनांक 11 मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पाचव्या टप्प्यात…
Read More »
संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व कूटुंबाला संरक्षण द्या,परळी पञकारांची मुख्यमंञ्याकडे मागणी
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― न्युज मिडियाचे प्रतिनिधी तथा परळी पञकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे यांच्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक व…
Read More »
बीड जिल्ह्यात १० लोकांच्या उपस्थितीत विवाहांना परवानगी ; धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती विनंती
परळी दि.१३:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यात दि. १३ मे पासून विषम दिनांकास ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारच्या किरकोळ विक्रेत्यांना…
Read More »
बोरखेड येथे तिव्र पाणीटंचाई सकाळपासूनच रांगा लावाव्या लागतात, तर लाईट मुळे पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते,ग्रामस्थांची कैफियत― डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे बोरखेड येथिल ग्रामस्थांना पाण्यासाठी पहाटे पासूनच हंडे घेऊन रांगा लावाव्या लागतात तर एक आठवड्यानंतर लाईट…
Read More »
सोयगाव: बांधावर बियाणे योजनेत खतेच मिळतात ,नोंदणी करूनही बियाणे मिळेना
सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी कृषी विभागाकडून खरिपाच्या पेरण्यसाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने बांधावर खते व बियाणे मिळवून देण्याची…
Read More »
पाचोऱ्यातील विघ्नहर्ताचे डॉ भूषण मगर डॉ सागर गरुड सह सर्व टीम कोविड सेंटर मध्ये सक्रिय होतेच पण आता खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा देण्याचे धाडस दाखविले
पाचोरा दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि 13 मार्च पासूनच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे.…
Read More »