प्रतिनिधी: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, येथून प्रा.सैराज अन्वर तडवी यांना हिंदी या विषयात ,सुधा अरोडा के कथा साहित्य में नारी चित्रण,या विषयावर संशोधन केले. त्याना डॉ. बी. एफ.शेख, कला वाणिज्य आणि विद्यान महाविद्यालय,धरणगाव यांचे मार्गदर्शन लाभले,सोयगाव तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील निबायती या गावातील तडवी यांचे अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा,रंगनाथ नाना काळे सचिव मा,प्रकाश दादा काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे उपप्राचार्य डॉ शिरीष पवार डॉ रावसाहेब बारोटे डॉ फुलचंद सलामपुरे डॉ भोरे डॉ निलेश गाडेकर डॉ सुशील जावळे डॉ विनोद बारोटे डॉ पंकज शिंदे डॉ दिलीप बिरुटे डॉ राजू वणारसे डॉ हेमलता काचनकर प्रा,निलेश गावडे डॉ संतोष पडघन प्रा रामेश्वर मगर प्रा उल्हास पाटील प्रा अनिल मानकर पंकज साबळे शंकर काळे कुणाल गव्हाणे गजानन क्षीरसागर सुनील वाघ शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
0