परळी तालुका

विक्रमी वसुली करणार्‍या परळी महावितरण विभागात साहित्याचा तुटवडा ; बॉक्स उघडे,ना फ्यूज ना तारा

साहित्य नसल्याने अनेक ट्रान्सफार्मर बॉक्स उघडे, ना फ्युज, ना तारा नागरिकांच्या जीवतास धोका साहित्य तात्काळ उपब्ध करुन द्यावे-वसंत मुंडे परळी…

Read More »

बीड: परळी तालुक्यातील सिरसाळ्यात जमिनीतून बाहेर येतोय लाव्हारस सदृश्य पदार्थ ; व्हिडीओ व्हायरल

परळी : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतो आहे. त्यामुळे या परिसरासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये…

Read More »

विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला परळीत धक्का, एकमेव सरपंचही कार्यकर्त्यांसह भाजपात

ना.पंकजाताई मुंडे यांनी केले स्वागत, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार परळी वैजनाथ दि.१२: आ.विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला परळी…

Read More »

डाबीचे माजी सरपंच नाथराव जाधव यांचा राष्ट्रवादीला रामराम, भाजपात प्रवेश ; पंकजा मुंडेंनी केले स्वागत

खा.डॉ.प्रितमताईंच्या मताधिक्यसाठी करणार प्रयत्न परळी वैजनाथ दि.६: डाबी गावचे माजी सरपंच, बंजारा समाजाचे नेते नाथराव जाधव यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह…

Read More »

परळी-अभिनव विद्यालय येथे शहीद दिनानिमित्त क्रांतिकारांना अभिवादन

परळी (प्रतिनिधी): ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे शहीद दिन संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या…

Read More »

जनमत बनविण्याचे साधन नसल्याने बहुजन समाज संभ्रमात-भगवान साकसमुद्रे

परळी (प्रतिनिधी) : जनमत बनविण्याचे साधन प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम बहुजनांकडे नसल्याने बहुजन समाज मोठया प्रमाणात संभ्रमात पडल्याचे प्रतिपादन…

Read More »

परळी औष्णिक विद्युत केंद्र सतत सुरु ठेवण्यासाठी अभियंता कर्मचारी यांचे धरणे आंदोलन संपन्न ; MERC कडे जनहित याचिका दाखल करणार – ना.धनंजय मुंडे

मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन तीव्र करून परळी बंदचीही हाक देणार – कृती समिती परळी (प्रतिनिधी): दि.८ मार्च रोजी परळी…

Read More »

वीज कामगारांच्या न्याय, हक्कांसाठी ना.धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला;इंटक संघटनेच्या लढ्यात यापुढे खांद्याला खांदा लावून सहभागी होणार – अजय मुंडे

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वीज कामगारांची भूमिका अत्यंत मोलाची परळी – महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनेचे राज्यस्तरीय…

Read More »

ना. पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

महाशिवरात्री निमित्त परळीत शिवभक्तांची मांदियाळी परळी दि. ०४ : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई…

Read More »

बचतगटांमुळे महिला बनल्या कुटूंबाचा आर्थिक कणा – ना. पंकजा मुंडे

महाशिवरात्री निमित्त परळीत भरले ग्रामीण महिला बचतगटांच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन ; ना. पंकजाताई मुंडेंच्या हस्ते झाले थाटात उदघाटन परळी दि.…

Read More »

ना.पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची उपस्थिती ; परळीत भाजपची भव्य विजयी संकल्प रॅली संपन्न

हजारो मोटरसायकल सह कार्यकर्त्यांचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग ; ‘ फिर मोदी को लाना है, देश को बचाना है ‘ गाण्याने…

Read More »

ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी परळीत भाजपची ‘ विजयी संकल्प रॅली ‘

दहा हजार मोटरसायकल सह कार्यकर्ते होणार सहभागी परळी दि. ०१ : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे…

Read More »

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बनला दिव्यांगांचा आधार ;आरोग्य शिबीरातील दिव्यांगांना जयपूर फुट तर कर्णबधिरांना मिळाले श्रवणयंत्र

परळी दि. २५: गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने डिसेंबर महिन्यात झालेल्या आरोग्य शिबीरातील दिव्यांगांना जयपूर…

Read More »

मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हायमास्ट दिव्यांनी उजळली १४६ गावे

परळी मतदारसंघात २९२ हायमास्ट दिव्यांसाठी २५१५ मधून दिला ४ कोटी ३८ लाखाचा निधी परळी दि. २५ : परळी मतदारसंघाच्या विकासाचा…

Read More »

पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांचे नव्हे तर कंपन्यांचे भले- वसंत मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.२४ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी इंश्योरेन्स कंपनीला जास्त फायदा होईल असे वेगवेगळे…

Read More »

परळीत दिमाखदार वातावरणात पार पडला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा ; सोहळ्यातील प्रत्येक जोडप्याला अक्षयकुमारने दिली एक लाखाची मदत

ना. पंकजाताईंचे सामाजिक कार्य गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच – मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार जनसेवेचा वसा शेवटच्या श्वास असेपर्यंत सोडणार नाही – ना. पंकजाताई…

Read More »
Back to top button