
बीड: शुक्रवार पेठ परिसरामध्ये महिलेसह २ मुलांचे मृतदेह ,एक संशयित ताब्यात
बीड शहर:आठवडा विशेष टीम― शहरातील पेठबीड पोलीस ठाणे हद्दीतील शुक्रवार पेठ परिसरामध्ये महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आज दि.२४ रविवार रोजी…
Read More »
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चौसाळा गावाची संरक्षक ढाल बनून २४ तास पहारा देणारा कर्तव्यदक्ष सरपंच मधुकर तोडकर , मास्क नसेल तर १००रु दंड वसूल करून मास्क देऊन जनजागृती केली जाते– डॉ.गणेश ढवळे
बीड दि.२४:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील सरपंच यांचा रूबाब आणि गावाच्याप्रति असणारी आस्था आणि कर्तव्यदक्षता या बद्दल फारसं अनुकूल मत…
Read More »
वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघाताने जिवितहानी अथवा वित्तहानी होऊ शकते ,कामे तात्काळ करावीत―डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील मान्सुनपुर्व कामे महावितरणने तात्काळ करावीत बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश गावांतर्गत विद्युत तारा लोंबकळत असुन…
Read More »
आनंद हार्डवेअरचा अभिनव उपक्रम पोलिस बांधवाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून पाटोदा पोलिसांना वाटले होमिओपॅथिक औषध
पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील पोलीस बांधव कोरोनाचा प्रादुर्भाव पाटोद्यात होऊ नय म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता चोवीस तास सुरक्षा…
Read More »
देयक न मिळाल्याने आली उपासमारीची वेळ ,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बापूसाहेब उदारे यांचे आमरण उपोषण
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील बापूसाहेब उदारे यांनी एक वर्षांपुर्वी केलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याचे सांगून तसेच प्रशासनाला…
Read More »
औरंगाबाद जिल्ह्यात १२४८ कोरोनाबाधित, आज ३० रुग्णांची वाढ ,आतापर्यंत ५८३ कोरोनामुक्त
औरंगाबाद दि.२३:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1248 झाली आहे,…
Read More »
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड-१९ लॅब कार्यान्वित ;सुरुवातीच्या टप्प्यात झाली १५ स्त्रावांची चाचणी
०३ कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त आता जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तीची संख्या झाली ५२ अहमदनगर, दि. २३:आठवडा विशेष टीम― येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील…
Read More »
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७४ , निमोण येथील २ महिलांना कोरोनाची लागण; नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
अहमदनगर, दि. २३:आठवडा विशेष टीम― संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दिनांक १९ मे रोजी निमोण…
Read More »
बीड: आज दि.२३ रोजीच्या ४३ स्वॅब पैकी ३९ निगेटीव्ह, ३ जण पॉझिटिव्ह
बीड:आठवडा विशेष टीम―विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव…
Read More »
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ढिसाळ कारभारामुळे राज्यसरकार अपयशी – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.२३:आठवडा विशेष टीम― भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र्र राज्यात विशेषतः मुंबईत वाढत आहे. मुंबईत वेगवान रुग्णसंख्या वाढत असताना महाविकास आघाडी…
Read More »
भाजपा तर्फे पाचोरा शहरात कोविड-१९ संसर्ग निवारणार्थ होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप
पाचोरा दि.२३:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पाचोरा शहरात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप…
Read More »
बीड जिल्ह्यातील १६ कापुस खरेदी केंद्रांवर ग्रेडर नियुक्तीचे आदेश निर्गमित– जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड दि.२३:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील एकुण १६ कापुस खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी यांची पुढील आदेशापर्यत ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात…
Read More »
Breaking News – सोयगाव: परिवहनच्या लालपरीचे एका दिवसात ९०० रु उत्पन्न ,३०० लिटर इंधनवाया
सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोविड-१९ च्या संसार्गात अडकलेल्या परिवहनच्या एस.टी बसेस शुक्रवारपासून सुरु करण्याचे आदेश विभागीय नियंत्रक यांचेकडून प्राप्त होताच,सोयगाव आगाराला…
Read More »
सोयगाव: खून प्रकरणी ‘त्या’ चौघांना पोलीस कस्टडी , कंकराळा येथील घटना
सोयगाव,दि.२३:आठवडा विशेष टीम― शेतीचा जुना वाद आणि सामाईक पाईपलाईनवरील जळलेल्या वीजपंपाच्या कारणावरून माळेगाव(पिंपरी)ता.सोयगाव येथील चौघांनी कंकराळा येथील शेतकऱ्याला घरासमोरच उचलून…
Read More »
धनंजय मुंडेंनी १२००० शिरखुरमा किटचे केले वाटप, परळी राष्ट्रवादी काँग्रेस व नाथ प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम
धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघातील मुस्लिम समाजबांधवांना रमजान ईदनिमित्त खास भेट परळी दि. 23:आठवडा विशेष टीम― जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे…
Read More »
…अखेर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला राजकीय संन्यास
सोयगाव दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब…
Read More »