जळगाव जिल्हा

शिक्षकांसाठी ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’ ; राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन ,सर्व शिक्षकांना अभिनव संधी

सर फाउंडेशन जळगाव जिल्हा समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे सहभागाचे आवाहन जळगाव दि.३०:आठवडा विशेष टीम― स्टेट इनोव्हेशन अँण्ड रिसर्च फाउंडेशन…

Read More »

जळगाव: पाचोरा कोविड-१९ केयर सेंटर मधून १० जणांना डिस्चार्ज

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा कोविड केअर सेंटर मधून आज १० जणांना.कोरोना उपचार पूर्ण करून सुट्टी देण्यात आली यात भडगाव मधील…

Read More »

पाचोरा-भडगाव येथील कोरोना योद्ध्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण व गरजूंना मोफत शैक्षणिक साहित्य

पाचोरा येथील झेरवाल अॕकेडमी चा स्तुत्य उपक्रम पाचोरा दि.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनजन्य परिस्थितीत अहोरात्र परिश्रम…

Read More »

जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा ―जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव,दि.२७:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक…

Read More »

जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले ,जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४४१ झाली

जळगाव दि.२४:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी…

Read More »

भाजपा तर्फे पाचोरा शहरात कोविड-१९ संसर्ग निवारणार्थ होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप

पाचोरा दि.२३:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पाचोरा शहरात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप…

Read More »

पाचोरा: म्हसास येथे तरुण शेतकऱ्यावर बिबट्या वाघाचा हल्ला सुदैवाने तरुण बचावला

पाचोरा दि. २१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास येथे आज ईश्वर भागवत पाटील वय-४०हे त्यांच्या शेतात म्हसास लोहारा…

Read More »

औरंगाबाद: पाचोरा,शेंदुर्निच्या रुग्णाच्या संपर्कात सोयगाव तालुक्यातील पाच जण ,पुन्हा चिंता

सोयगाव,दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शहराच्या जवळच असलेल्या शेंदुर्णी आणि पाचोरा येथील दोन्ही खासगी डॉक्टरांचा सोमवारी सकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे.दरम्यान…

Read More »

जळगाव: पहुरपेठ जिल्हा परिषद शाळेच्या अॉनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी गुगल फाॅर्मची निर्मीती

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―संतोषीमातानगर पहूरपेठ जि. प. प्राथमिक शाळेने सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांकरीता अॉनलाइन प्रवेश प्रक्रियासाठी गुगल फाॅर्मची निर्मीती केले…

Read More »

मनरेगा अंतर्गत फळबागा योजनेचा मोठा लाभ , शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पोखरा अंतर्गत फळबाग योजना स्थगित असतांना शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग योजनेचा मोठा आधार झाला आहे. महात्मा गांधी…

Read More »

पाचोऱ्यातील विघ्नहर्ताचे डॉ भूषण मगर डॉ सागर गरुड सह सर्व टीम कोविड सेंटर मध्ये सक्रिय होतेच पण आता खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा देण्याचे धाडस दाखविले

पाचोरा दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि 13 मार्च पासूनच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे.…

Read More »

जळगाव जिल्ह्यात आणखी आज ५ कोरोना बाधित रूग्ण आढळले , कोरोना बाधित रूग्णांची संख्या ९० झाली

जळगाव दि.०७:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी…

Read More »

सोयगांव तालुक्याला जिल्हाबंदीचा फटका ; मराठवाड्यातील शेवटच्या तालुक्याचा सर्व व्यवहार जळगावला

सोयगांव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगांव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचा व्यापार , आरोग्य व बँकिंग व्यवहार जळगाव जिल्ह्यातील विविध शहरात आहे…

Read More »

सोयगांव तालुक्याला जिल्हाबंदीचा फटका ; मराठवाड्यातील शेवटच्या तालुक्याचा सर्व व्यवहार जळगावला

सोयगांव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगांव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचा व्यापार , आरोग्य व बँकिंग व्यवहार जळगाव जिल्ह्यातील विविध शहरात आहे…

Read More »

पाचोऱ्यात कोरोना बाधीताचा मृत्यू ,सोयगाव तालुक्यात खळबळ

सोयगाव,दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्याची सर्वात कमी अंतराची सीमारेषा असलेल्या पाचोऱ्यात मंगळवारी एकाच्या मृत्यूनंतर कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने सोयगाव तालुक्यात…

Read More »

जळगाव: पाचोरा येथे सुरक्षीततेची उपाययोजना खबरदारी म्‍हणून ५० बेडचे Covid19 केअर सेंटर कार्यान्‍वीत

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― संपुर्ण राज्‍यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून तातडीची उपाययोजना म्‍हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपालिका,…

Read More »
Back to top button