
#CoronaVirus:केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल ; 5 RAF ,3 CISF आणि 2 CRPF तुकड्या दाखल
मुंबई:वृत्तसेवा― महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर या सर्व परिस्थितीमुळे येणारा ताण पाहता अखेर केंद्रीय…
Read More »
जळगाव: पहुरपेठ जिल्हा परिषद शाळेच्या अॉनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी गुगल फाॅर्मची निर्मीती
जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―संतोषीमातानगर पहूरपेठ जि. प. प्राथमिक शाळेने सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांकरीता अॉनलाइन प्रवेश प्रक्रियासाठी गुगल फाॅर्मची निर्मीती केले…
Read More »
#CoronaVirus घाबरू नका परंतु काळजी घ्या,आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागरिकांना आ.बाळासाहेब आजबे यांचे आवाहन
पाटोदा दि.१८:गणेश शेवाळे― बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात सात रुग्ण कोविड१९ पॉझीटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे सात ही रुग्ण बाहेर…
Read More »
बहुरुपी लोकांच कोरोनाने आयुष्यच पालटलं, पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती, गावकुसाबाहेर सुद्धा राहु देईना ,रात्रीतुन बिऱ्हाड उचलायची वेळ , प्रशासनाने ग्रामपंचायतींना विशेष निधी देऊन उपासमार थांबवावी―डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―भटक्या विमुक्त जमातींतील रायरंद नावारुपाला आलेले खाकी वर्दी घालुन पोलिस असल्याची बतावणी करत करमणुक करुन पोटाची खळगी भरण्यासाठी…
Read More »
#CoronaVirus औरंगाबाद जिल्ह्यात ९६२ कोरोनाबाधित, आज ६१ रुग्णांची वाढ
औरंगाबाद दि.१७:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज 61 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 962 झाल्याचे जिल्हा…
Read More »
#Aurangabad सोयगाव: त्या खासगी डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह ; पळाशीसह चार गावांना दिलासा
सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― भडगाव(जि.जळगाव)येथे पुणे,मुंबईच्या चार नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या सोयगाव तालुक्यातील त्या खासगी डॉक्टरचा कोविड-१९ चा अहवाल नकारात्मक असल्याचा अहवाल…
Read More »
#CoronaVirus बीड जिल्हा : कालचे दोन आणि आज ७ असे ९ जण जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह
बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले व प्रलंबीत राहीलेले ७ स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ…
Read More »
कोरोनाला हरवूया,गरिबांना मदत करून ईद साजरी करूया―हकीम लाला पठाण यांचे आवाहन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― देशासह संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे सभोवतालची परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे.राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री आणि…
Read More »
ईटकुर व हिवरा येथे कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू ―जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― ईटकुर ता.गेवराई व हिवरा ता.माजलगाव येथे कोविड – १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना…
Read More »
बीड: शहरी भागात प्रभाग सुरक्षा समिती स्थापन करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांचे आवाहन
बीड:आठवडा विशेष टीम― कोविड १९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळणे व त्याचा प्रसार रोखणे आवश्यक असल्याने बीड जिल्ह्यातील शहरी भागा…
Read More »
#CoronaVirus बीड जिल्हा : कोरोनाचे दोन अहवाल पॉझिटिव्ह
बीड दि.१६:आठवडा विशेष टीम― कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असताना बीड जिल्ह्याने इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर पडली.…
Read More »
लिंबागणेश ग्रामपंचायतीचे फरमान डॉ.गणेश ढवळे आले तर सर्व सुविधा दील्या म्हणून सांगा , वास्तविक आठवडाभरापासून काहीच दिले नाही. मोफत किराणा किट वाटप झालेच नाही― डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश या गावातील ३० ऊसतोड मजूर हुपरी साखर कारखान्यावरुन गावी दि.१०/०५/२०२० रोजी परतल्यानंतर ग्रामविकास…
Read More »
मांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची धनंजय मुंडेंनी घेतली भेट ;घरकुल व अन्यत्र जमीनही उपलब्ध करून देणार
बीड दि.१६:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन…
Read More »
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड व पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – दिपक घुमरे
पाटोदा:गणेश शेवाळे― बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवाने एक लाख ते साठ लाख रुपये पर्यत ते सहा लाख पर्यत विना तारण पीक…
Read More »
मसेवाडी येथिल मोरे वस्तिला पाणी टंचाई तहसिलदाराचीच कृपा , पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती, टँकरची मागणी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार ―डॉ.गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी येथिल मसेवाडी तलावाजवळील ४० लोकसंख्या असलेल्या मोरेवस्तिला तहसिल प्रशासनाच्या आडमुठेपणाचा फटका बसला असून पाण्यासाठी…
Read More »
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण― कृषिमंत्री दादाजी भुसे
अहमदनगर:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यात विविध भौगोलीक विभागात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या कृषि मालाचे…
Read More »