
अंबाजोगाईत 9 फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर,पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन
महामेळाव्यास मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- भरतराव पतंगे अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मराठा समाजातील वधु-वर व पालक परिचय महामेळाव्याचे…
Read More »
दुष्काळी पट्ट्यात सज्जांवर तलाठ्यांची टंचाई, अठरा सज्जांचा कारभार ९ तलाठ्यांवर
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव महसूल विभागात असलेल्या तालुक्यातील अठरा सज्जाच्या ८४ महसुली गावांचा कारभार ९ तलाठ्यांवर सुरु आहे.त्यामुळे महसूल विभागालाच…
Read More »
दादासाहेब कसबे राज्यस्तरीय मुकनायक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील पत्रकार दादासाहेब कसबे यांना बीड येथील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक पाक्षीकाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित…
Read More »
वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचा प्रभाग क्र.९ मध्ये समारोप – किशोर पारधे
परळी:आठवडा विशेष टीम― दि.३० रोजी मा.वाल्मिक अण्णा कराड गट नेते न.प.परळी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानाचे व विविध…
Read More »
ञ्यंबक आसरडोहकर पञकारीता पुरस्काराचे अंबाजोगाईत वितरण
पञकारीतेची वाटचाल अधोगतीकडे―राही भिडे ञ्यंबक आसरडोहकर हे प्रामाणिक पञकार व कल्पक लेखक होते―अनंतराव काळे अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कै.ञ्यंबक आसरडोहकर पञकारीता…
Read More »
जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा सरसकट लाभ मिळावा, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवा
प्राथमिक शिक्षण संचालकांच्या दालनात राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर कर यांची मागणी. पुणे:आठवडा विशेष टीम― राज्याचे…
Read More »
#पंकजा मुंडे: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या एकाच दिवशी ३ जाहीर सभा
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या एकाच दिवशी तीन जाहीर सभा ; महिला मेळाव्यातही…
Read More »
अंबाजोगाईचा नांवलौकिक वाढविणार्या गुणीजणांचा प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने सत्कार
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विविध क्षेत्रात कार्य करून अंबाजोगाईचा नांवलौकिक सर्वदूर वाढविणार्या गुणीजणांचा बीड जिल्हा काँग्रेसचे व प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व…
Read More »
महान भारतीय परंपरा आणि संस्कृती पाल्यांच्या मनावर रूजवा―सौ.पुजाताई कुलकर्णी
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― शालेय जीवनात मुला-मुलींच्या संगोपनाची जबाबदारी केवळ शिक्षकांचीच असते असे नव्हे तर आई-वडिलांनी नेहमीच सतर्क राहुन त्यांच्याशी मैत्रीच्या…
Read More »
बीड जिल्हयातील बंद असलेली शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी―पंकजा मुंडे
थकीत रक्कमही बँक खात्यात जमा करण्याची केली मागणी बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून बीड जिल्हयात…
Read More »
सोयगाव:जिल्हा बँकेसाठी जरंडीला ठराव,महिला सदस्याला मान देण्याचा संचालकांचा निर्णय
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवारी मतदानाच्या हक्क बाबत सेवा संस्थेच्या बैठकीत शैलाबाई राजहंस यांचा नऊ विरुद्ध चार…
Read More »
विद्रोही युवा मंचचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण,उपोषणाचा पाचवा दिवस ; प्रशासनाची डोळेझाक
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विद्रोही युवा मंचच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवार, दि.25 जानेवारी पासुन उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.उपोषणाचा…
Read More »
स्नेहसंमेलनातून व्यक्तीमत्व विकास―गटविकास अधिकारी डॉ.संदिप घोणशिकर
ज्ञानमंदिर बालसंस्कार केंद्राचे स्नेहसंमेलन अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त आहे.स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले…
Read More »
ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अनंतराव चाटे यांचे दुःखद निधन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ग्रंथालय चळवळ,शिक्षण,राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव माणिकराव चाटे यांचे वयाच्या 66 व्या वर्षी बुधवार, दि.29 जानेवारी रोजी…
Read More »
अंबाजोगाईच्या ग्रामीण रूग्णालयासाठी मुंडे भगिनींचे लाखमोलाचे योगदान―भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे प्रतिपादन
आदर्श संविधान डोळ्यांसमोर ठेवुन देशाची प्रगतीकडे वाटचाल अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापीत केलेल्या आदर्श संविधानाच्या आधारावर देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने…
Read More »
शेतकरी,गायरानधारक व इनामी जमिन वाहितीदार यांना सरसकट मदत करा- अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यातील शेतकरी, गायरानधारक,इनामी जमीन वहितीदार यांच्या जमिनीचे पंचनामे करुन संबंधित शेतकरी यांना सरसगट हेक्टरी रू.30,000/- नुकसान भरपाई…
Read More »