
बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई गोपिनाथराव मुंडे यांच्या कार्यतत्परतेमुळे,अभ्यासपुर्ण पाठपुराव्यामुळे नांदेड – बेंगलोर एक्स्प्रेसला मिळाला घाटनांदूर स्थानकावर थांबा..!
आठवडा विशेष|बीड प्रतिनिधी नगर–बीड–परळी रेल्वे मार्गासाठी सतत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करत बीडकरांच्या अस्मितेचा रेल्वे प्रश्न मार्गी लावणाऱ्या बीड जिल्ह्याच्या…
Read More »
सरकारची जलयुक्तची जाहिरातीबाजी पाहून असे वाटते की महाराष्ट्र जलमय झाला आहे – धनंजय मुंडे
शिवसेनेची अवस्था देता ही येत नाही आणि जाताही येत नाही आठवडा विशेष|प्रतिनिधी घनसांगवी दि २३:महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागला आहे., गावागावात…
Read More »
२६ जानेवारीला जळगाव कृ.उ.बा.समितीत विकासकामाचे भूमिपूजन
प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी मंत्री सुरेशदादा जैन,सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील याच्या हस्ते भूमिपूजन आठवडा विशेष | प्रतिनिधी जळगाव कृषी उत्पन्न…
Read More »
“मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी एक कन्या आहे” – पंकजाताई मुंडे
मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते…
Read More »
जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
आठवडा विशेष |प्रतिनिधी बीड, दि. 23 :- जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी त्यांच्या…
Read More »
पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे सामाजिक कार्य कौतुकास्पद- सरपंच संघटनेचे दिपकराव तांबे यांचे प्रतिपादन.
जिजाऊ जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप. आठवडा विशेष | प्रतिनिधी पाटोदा: पाटोदा तालुक्यात संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्य…
Read More »
पॉलीहाॅऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांची २० फेब्रुवारीला नगरमध्ये राज्यपरिषद
आठवडा विशेष | प्रतिनिधी अकोले – राज्यातील पॉलीहाॅऊस-शेडनेटधारक शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे शेतकरी नेते डॉ.अजित नवले…
Read More »
फर्दापुर गावाचा पाणीप्रश्न उच्च स्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सुटला -आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश
आठवडा विशेष | प्रतिनिधी सिल्लोड २२ जानेवारी: सिल्लोड सोयगाव विधानसभेतील फर्दापुर या गावाची पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.…
Read More »
बेटावद बु ,सामरोद, देऊळसगाव येथे शिवसेना- युवा सेनेच्या शाखाचे उदघाटन
आठवडा विशेष | प्रतिनिधी जामनेर : बेटावद बु ,सामरोद, देऊळसगाव येथे शिवसेना/ युवा सेनेच्या शाखाचे उदघाटन शिवसेना जिल्हा संघटक ज्ञानेश्वर…
Read More »
हाजी फारुख हाजी भैय्या यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी निवड
आठवडा विशेष | प्रतिनिधी पाचोरा :पिंपळगाव हरेश्वर येथील हाजी फारुख हाजी भैय्या यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी व…
Read More »
राजपूत भामटा जात प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला
आठवडा विशेष | प्रतिनिधी अंबड: राजपूत भामटा जात प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक 21 जानेवारी 2019 वार सोमवार आज सकाळी 12:00…
Read More »
बीड शहराचं वाळवंट करणाऱ्या नगराध्यक्ष व त्यांचे लाडके गुत्तेदार मे सारडा कन्स्ट्रक्शन यांचा हद्दवाढ योजनेतील भ्रष्टाचार लवकरच उघड करणार- अमर नाईकवाडे
आठ दिवसात संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार (बीड प्रतिनिधी) बीड शहरात नव्याने हद्दवाढ झालेल्या भागातील…
Read More »
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग नागरगोजे
आठवडा विशेष | प्रतिनिधी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील सरपंच पांडुरंग नागरगोजे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात…
Read More »
परळी शहरात बीडच्या एलसीबी पथकाने मोटारसायकल चोर पकडला.
आठवडा विशेष | वार्ताहर परळी: बीड एलसीबी पथकाचे पी.आय.पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी टीमने मोटर सायकल चोरी करणाऱ्या एकास अटक केली…
Read More »
भाजप सत्तेत आल्यास नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद नक्की!
मुंबई :- काँग्रेस पक्षाशी फारकत घेत स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करून भाजपच्या गोटात सामील झालेले खासदार नारायण राणे लवकरच…
Read More »
ना.पंकजाताई मुंडे यांच्या सुचनेवरून 2017 चा खरीप विमा बॅंकेकडून वर्ग संचालक नितीन जीवराज ढाकणे यांची माहिती
परळी (प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.सौ.प्रीतमताई मुंडे यांच्या सुचनेवरून कंपनीने सन 2017 चा परळी तालुक्यातील…
Read More »