
पोखरी गावातील महिलांची जीव धोक्यात घालून पाण्यासाठी पायपीट, १५ दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, उडवाउडवीची उत्तरे देतात― डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, १५ दिवसांपासून गावातील ग्रामिण पाणीपुरवठा योजना…
Read More »
पाचोरा: म्हसास येथे तरुण शेतकऱ्यावर बिबट्या वाघाचा हल्ला सुदैवाने तरुण बचावला
पाचोरा दि. २१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास येथे आज ईश्वर भागवत पाटील वय-४०हे त्यांच्या शेतात म्हसास लोहारा…
Read More »
बीड : आता धारूरमध्ये देखील कोरोना रुग्ण ,आज जिल्ह्यात १३ अहवाल पॉझिटिव्ह
बीड दि.२१:आठवडा विशेष टीम― काल बुधवारी (दि.२०) रोजी पाठलिलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेल्या १३ जणांचे कोविड-१९ अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बीड…
Read More »
नगर : लवकरच जिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब कार्यान्वित पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली लॅबला भेट
अहमदनगर, दि. २१:आठवडा विशेष टीम―येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज अशी कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा (कोविड-१९ अर्थात कोरोना टेस्टलॅब) उभारण्यात आली असून…
Read More »
बेनसुर (ता.पाटोदा) पाणीपुरवठा योजनाच नाही, सरकार म्हणतंय हात धुवा, पाणीच नाही कुठुन हात धुवायचा ,महिलांचा संतप्त सवाल ―डॉ.गणेश ढवळे
पाटोदा:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील जास्त स्वातंत्रसैनिक असणाऱ्या गावापैकी स्वातंत्रसैनिक हुतात्मा देवराव आर्सुळ यांचे पाटोदा तालुक्यातील मौजे बेनसूर हे एक गाव…
Read More »
बीड: पाटोदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव ,वडवणीतही पॉझिटीव्ह ,जिल्ह्यात आज ४ अहवाल पॉझिटिव्ह
पाटोदा तालुक्यात ३ , वडवणी १ बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून बुधवारी (दि.२०) एकूण ११३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले…
Read More »
बीड शहरातील मोमीनपुरा-अशोकनगर आणि जयभवानी नगर, सावतामाळी चौक परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित
या परिसरात संपूर्ण संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड, दि. २०:आठवडा विशेष टीम― बीड शहरातील मोमीनपुरा- अशोकनगर येथे २ रुग्ण आणि…
Read More »
अहमदनगर: जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत ; नगर शहरातील रिक्षाचालक तर संगमनेर येथील बाधीत रुग्णाच्या पत्नीला कोरोनाची लागण
नगर शहरातील सुभेदार गल्लीतील महिलेचा १० दिवसांनंतरचा अहवालही पॉझिटिव्ह अहमदनगर, दि.२०:आठवडा विशेष टीम― जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या…
Read More »
औरंगाबाद जिल्ह्यात खतांची मुबलक उपलब्धता –जिल्हाधिकारी उदय चौधरी
औरंगाबाद:ज्ञानेश्वर डी.पाटील―औरंगाबाद जिल्हयास ४६ हजार ८५८ मेट्रीक टन एवढ्या खताचा पुरवठा झाला आहे. याशिवाय जिल्हयात यापुर्वीची खते शिल्लक असुन खतांचे…
Read More »
डॉक्टरांच्या संपर्कातील ‘त्या’ सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे
शेंदुर्णी ता.जामनेर:ज्ञानेश्वर डी.पाटील― पाचोरा आणि शेंदुर्णी येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल पाचोरा येथे पॉझिटिव आला होता. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील…
Read More »
औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात कंटेमेंट झोन आणि पोझीटिव्ह रुग्ण हा शब्द प्रयोग वगळला ,कोविड-१९ ची बाधाच नाही आरोग्य विभागाची माहिती
सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर डी.पाटील― राज्यासह जिल्ह्यात तब्बल मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड-१९ ने धुमाकूळ घातला असतांना मे महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा…
Read More »
सोयगाव: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊनमधून सूट ,जिल्हाधिकार्यांचे आदेश
सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर डी.पाटील― कोविड-१९ च्या सलग चौथ्या लॉकडाऊनमधून खरिपाच्या हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागात शेती विषयक कामांसाठी सूट देण्यात आल्याचे आदेश…
Read More »
#CoronaVirus: बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२
बीड,दि.२०:जिल्हा माहिती कार्यालय― बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव,आष्टी पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित…
Read More »
पायऱ्या नसलेल्या विहीरीत क्रेनच्या पाटीत ऊभे राहून विहीरीत गाळकाढण्यासाठी उतरण्याचा मजुरांचा रोजचा जीवघेणा संघर्ष– डॉ गणेश ढवळे
बीड:आठवडा विशेष टीम― पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ १५ दिवस बाकि आहेत, त्यामुळे विहीरीतील गाळ क्रेनच्या सहाय्याने पाय-या नसलेल्या विहीरीत क्रेनच्या…
Read More »
कोरोनाने कांदाचाळीचं महत्व समजावलं , कांदा चाळ नसणारांचा कांदा अवकाळी पावसामुळे शेतातच नासला , शासनाने आर्थिक मदत करावी―डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―एरवी शासनाने शेतक-यांना दीलेल्या कांदाचाळी अपवाद वगळता शोभेच्या वस्तू अथवा अडगळीची खोली म्हणून वापरात यायच्या.परंतु कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बाजारपेठा…
Read More »
#CoronaVirus : आज बीड मधील ८ , लातूर ४ तर उस्मानाबाद मधील ६ जण ‘कोविड-१९’ पॉझिटिव्ह
लातूर:आठवडा विशेष टीम― विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 19 मे 2020 रोजी एकुण 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले…
Read More »