
पंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ तीर्थक्षेत्रास मिळणार 35 कोटी रुपयाचा निधी
पुरवणी मागणीव्दारे होणार निधी उपलब्ध मुंबई:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.…
Read More »
ज्येष्ठ महिला नागरिक संघाने पटकावले प्रथम पारितोषिक ; महाराष्ट्र महिला मेळाव्यात दमदार सादरीकरण
अंबाजोगाई: येथील ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या वतीने औंध (पुणे) येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्यात योगेश्वरी देवीचा महिमा सांगणारे गीत…
Read More »
पाचोरा तालुक्यात भीषण दुष्काळाने फळबागा सुकल्या ; शेतकऱ्यांना पिकविमा आणि शासकीय मदतीची अपेक्षा
पाचोरा: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― यावर्षीच्या भीषण दुष्काळामुळे पाचोरा तालुक्यातील फळबाग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले असून पाणीटंचाईमुळे वर्षानुवर्षे मेहनतीनं जगवलेल्या…
Read More »
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परळीतील आनंदधाम येथे अरविंद जत्ती यांच्या हस्ते वृक्षारोपण
परळी-वैजनाथ:येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून परळी शहरातील आनंदधाम येथील जागेत माजी उपराष्ट्रपती तथा अखिल भारतीय बसव समितीचे अध्यक्ष बी.डी.जत्ती…
Read More »
आंबेजोगाई: नीट परिक्षेत न्यु होरायझन अॅकॅडमीचे घवघवीत यश;4 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र
अंबाजोगाई: दोन वर्षांपुर्वी अंबाजोगाईत सुरु झालेल्या न्यु होरायझन अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन वैद्यकिय आणि दंतवैद्यकिय प्रवेशांसाठी…
Read More »
दहावीचा निकाल आज? maharesult.nic.in वर पाहा SSCचा निकाल
आठवडा विशेष टीम― बारावी,सीईटी,नीट च्या निकालानंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा…
Read More »
सोयगाव: टँकर मंजुरीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने सोयगाव तालुक्यात टँकर मंजुरी बंद,पाण्यासाठी गावागावात जत्रा
सोयगाव दि.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात नवीन टँकर मंजुरीसाठी पाण्याचा स्रोतच नसल्याने,टँकर मंजुरी ठप्प झाल्याने दोन महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई…
Read More »
औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात ईद उत्साहात
सोयगाव दि.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात ईदचा उत्साह शांततेत साजरा करण्यात आला,यावेळी मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज पठन करून एकमेकांना शुभेच्छा…
Read More »
कै.बालासाहेब ठोंबरे स्मृती समारोहातील कविसंमेलन ठरले दीपस्तंभ
“शुद्ध वर्तनासाठी कविता,लिहा गड्यांनो माणुसकीच्या भरण पोषणासाठी कविता.” -डॉ.मुकुंद राजपंखे अंबाजोगाई (प्रतिनिधी): कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे -पाटील यांच्या स्मृती दिनाच्या…
Read More »
आदर्श पिढी घडवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षणा बरोबर कौटुंबिक संस्कार आणि विश्वास आवश्यक डॉ. विवेक काटदरे
सरस्वती शिशुवाटीकेचा पालक प्रबोधन वर्ग संपन्न पाचोरा: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौटुंबिक सुसंस्कार घरातील आनंदी वातावरण…
Read More »
महावितरण परळी कार्यालयाकडुन साहित्य देण्यास टाळाटाळ
आवश्यक त्याठिकाणी साहित्याचा पुरवठा करावा―वसंत मुंडे परळी वैजनाथ: महावितरणच्या परळी कार्यालयाकडे आतापर्यंन्त ट्रान्सफार्मर व वीज लाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे साहित्य…
Read More »
जळगाव: पाचोऱ्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ ; सीसीटीव्ही दुरुस्तीची मागणी
पाचोरा :ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा शहरातील चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बंद असलेले सीसीटीव्ही कॅमरे लवकर दुरुस्त करुन कार्यान्वित करावे…
Read More »
सोयगाव: खरीप हंगाम पूर्वतयारीच्या सोयगाव तालुक्यात कृषी विभागाच्या बैठका,शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सोयगाव,ता.४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत असताना कृषी विभागाच्या विविध खरीप हंगाम योजनाचा लाभ घ्यावा तसेच पावसाची…
Read More »
रमजान ईद निमित्त पाटोदा पोलिस स्टेशनची शांतता बैठक संपन्न
पाटोदा: मुस्लिम बांधवाचा पवित्र असा सर्वांत मोठा सन रमजान ईद असुन या सनाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागु नये म्हणून पाटोदा…
Read More »
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी आणि पूर्व मशागतीच्या कामासाठी एकरी 25 हजार रुपयांची मदत द्या―धनंजय मुंडे
मुंबई दि.०४: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी आणि पूर्व मशागतीच्या कामासाठी एकरी 25 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते…
Read More »
शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्गंत व्हावी : डोनेशन घेणार्या शाळांवर बंदी घाला
अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय आयुक्तांना निवेदन अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतून प्रवेशासाठी बर्याच शाळेतून पैशाची…
Read More »