
परभणी : सोनपेठ येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात संपन्न
सोनपेठ (प्रतिनीधी):सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक नित्रुडकर कॉम्प्लेक्स येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त सर्व धर्मीय सभेचे आयोजन…
Read More »
प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर सरकारला द्यावे लागणार―धनंजय मुंडे
पाटोद्याच्या शहीद वीरजवान तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना दिला धीर पाटोदा दि.०७:गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पाटोदाचे सुपूत्र शहीद वीरजवान तौसिफ…
Read More »
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश ;सलग आठव्या वर्षी न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल
अंबाजोगाई (प्रतिनिधी): केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे मार्च-2019 महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल सोमवार,दि.6 मे…
Read More »
अकोला : जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
अकोला: दिनांक 6 मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनामध्ये विविध विषयाबाबत सर्व विभागाचे खाते प्रमुख यांचा आढावा…
Read More »
बीड : पाटोदा येथे परशुराम जयंती साजरी
पाटोदा (प्रतिनिधी): पाटोदा येथील भामेश्वर मंदीर येथे आज भगवान परशुराम जयंती निमित्त परशुराम प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.…
Read More »
अकोला : हुंडीवाले हत्याकांडातील आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना माजी महापौरासह तीन महिला चौकशीसाठी ताब्यात
अकोला : सोमवारी सकाळी स्थानिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या हत्येच्या प्रकरणात आरोपींची नावे समोर आलेआहेत.मात्र आरोपी फरार असल्याने त्यांच्या शोधासाठी…
Read More »
ड्रायव्हिंग लायसन्समध्ये १ ऑक्टोबर पासून होणार मोठा बदल, सरकारची मान्यता
नवी दिल्ली : भारताच्या केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) तयार करण्याचे नियम आणखी सुकर केले आहेत. येत्या ५ महिन्यात म्हणजेच…
Read More »
कुरखेडा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १५ सैनिकांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या कुरखेडाच्या अधिकार्यांवर कार्यवाही करून गुन्हा दाखल करा―अॅड जब्बार पठाण
पाटोदा (प्रतिनिधी): गडचिरोलीचे, कुरखेडा कोरचीमार्गावर जाभुळखेडा जवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेला कुरखेडाचे उपविभागीय पोलीस…
Read More »
सचिन सावंत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; ‘मुंडे,महाजन’ यांच्याबद्दलच वक्तव्य पडले महागात
मुंबई: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिवंगत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट…
Read More »
धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन परळी शहरासाठी 1357 घरकुल मंजुर ; सर्वाधिक 304 घरकुल प्रभाग क्र.5 मध्ये मंजुर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):पंतप्रधान आवास योजने अंतर्गत परळी शहरासाठी 1357 घरकुलांना मंजुर मिळाली असुन सहा महिन्यापुर्वी शहरात करण्यात आलेल्या सर्व्हे मधुन…
Read More »
सोयगाव : पानी टंचाई प्रश्नी आमखेडा ग्राम पंचायतीवर त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा :सरपंचाना घातला घेराव
सोयगाव : येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमखेडा येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा ढीसाळ व मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना महिन्यात दोन ते तीन वेळा…
Read More »
अकोला: लोहारी ते मुंडगाव रस्त्या गेला खड्यात; खराब रस्त्यामुळे अपघातांची भीती
अकोट: मुंडगाव ते लोहारी या दोन गावांना जोडणारया रस्त्याची महत्वाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्यांनमुळे…
Read More »
सत्ता प्राप्तीसाठी बहुजन समाजाकडे हवी राजकीय साक्षरता―प्रा.डॉ.यशपाल भिंगे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाहिर व्याख्यान अंबाजोगाई (प्रतिनिधी):अंबाजोगाई हे चळवळींचे माहेर घर आहे.या शहराने चळवळींना दिशा देण्याचे काम व नेतृत्व…
Read More »
सर्जिकल स्ट्राईकद्वारे दाखवलेल्या शौर्याबद्दल भारतीय सैन्याचा प्रधानमंत्री मोदी गौरव करतात पण काँग्रेस सैन्याच्या शौर्याचा पुरावा मागते―रामदास आठवले
अंबाला दि.०५: सर्जिकल स्ट्राईक द्वारे दाखविलेल्या शौर्याबद्दल भारतीय सैन्याचा प्रधानमंत्री मोदी गौरव करतात. भारतीय सैन्याच्या पराक्रमावार प्रत्येक भारतीयाचा विश्वास आहे.…
Read More »
बीड : वाघिरा मेंगडेवाडी रस्त्याचा प्रश्न सोडवा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
पाटोदा: तालुक्यातील वाघिरा ते मेंगडेवाडी रस्ता कित्येक दिवसांच्या मागणींनंतरही झालेला नसल्याकारणाने वाघिरा गावसह मेंगडेवाडीकरांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्काराची…
Read More »
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून गोदावरी पात्रासह शेतीसाठी तात्काळ पाणी सोडणेबाबत आ.राजेश टोपे यांनी घेतली मा.मुख्यमंत्री यांची भेट
जालना : मराठवाडयासह जालना जिल्हयाची दुष्काळी परिस्थीती दाहकता लक्षात घेता माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी…
Read More »