विशेष बातमी

पाटोदा: पाच दिवसाचा आठवडा होऊनही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सापडनात

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील शासकीय कार्यालयात अधिकारी येत नाही म्हणून याआधी आंदोलन झाले मात्र अधिकारी व कर्मचारी माञ कार्यालयात उपस्थित…

Read More »

पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत १०० वारकऱ्यांना परवानगी द्या―वारकरी सेवा संघाची याचिका

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― यंदा कोरोना आणि टाळेबंदीचे संकट आषाढातल्या पंढरपूरच्या वारीवर आहे. मात्र तरीही किमान १०० वारकऱ्यांसह माऊलींची पालखी…

Read More »

माध्यमांच्या मुस्कटदाबीचा सोयगावला निषेध दिव्यमराठीच्या संपादक,प्रकाशक आणि वार्ताहर यांच्यावरील गुन्हे मागे घ्या ―ग्रामीण पत्रकार संघटनेची सोयगावला मागणी

सोयगाव,दि.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― औरंगाबादेतील कोरोना संसर्गाच्या मृत्यू आणि बाधित रुग्णांच्या संदर्भात दिव्य मराठी या दैनिकाने टाकलेला प्रकाश याबाबत जिल्हा प्रशासन…

Read More »

जाचक इंधन दरवाढ मागे घ्यावी-काँग्रेस पक्षाची मागणी ,उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― भारत सरकारने जनतेवर लादलेली जाचक इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच बोगस बीज उत्पादक कंपन्या व बियाणे…

Read More »

औरंगाबाद : आज दि.२९ सकाळी २०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबाद, दि. 29:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरूष, 79 महिला आहेत.…

Read More »

औरंगाबाद: गलवाडा ता.सोयगाव गावात महावितरणच्या पथकाची वाॅशआउट मोहीम ,वीजचोरीच्या साहित्याची होळी

जरंडी,ता.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथून जवळच असलेल्या गलवाडा(ता.सोयगाव) गावात महावितरणच्या पथकाने रविवारी वाॅशआउट मोहीम राबवीत गावातील वीज पुरवठ्याचे सर्व अडचणी सोडवून…

Read More »

बीड: प्रामाणिकपणे दरवर्षी कर्जफेड केली म्हणुन कर्जमाफीत बसत नाही , ‘काका मुळीक’ यांची कथा आणि व्यथा

लिंबागणेश दि.२८:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल ऊसतोड मजुर काका मुळीक ,त्यांना कोरडवाहू ६ एकर जमिन, ऊसतोड मजूर…

Read More »

पाचोऱ्यातील विघ्नहर्ता हॉस्पिटल कोविंड सेंटर ३ जुलैपासुन बंद होणार – डॉ.भुषण मगर

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रही कोरोना विषाणुचा सामना करत आहे. या संसंर्गजन्य विषाणुवर मात करण्यासाठी पाचोरा…

Read More »

सोयगाव: पावसाचा खंड ,खरिपाच्या पिकांवर ताण ;खते व फवारणीच्या कामांना वेग

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जरंडीसह परिसरात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपाच्या पिकांवर ताण पडला आहे.यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि फवारणीच्या मात्रा…

Read More »

कोरोना संकटकाळात कौतुकास्पद कार्य करून अंबाजोगाई नगरपरिषदेने कोरोना दूर ठेवला―अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचेकडून अंबाजोगाई नगरपरिषदेचा गौरव अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना सारख्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी विविध उपाययोजना…

Read More »

कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार― उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा दि.२७:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासन पूर्ण खबरदारी घेत आहे. कोरोना संदर्भात काम करणाऱ्या…

Read More »

पाटोदा तालुक्यातील मौजे वैद्यकिन्ही,सौंदाणा गावातील शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान, स्थळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी

पाटोदा दि.२७:नानासाहेब डिडुळ― काल दुपारी ३ वाजता झालेल्या मुसळधार पावसाने पाटोदा तालुक्यातील मौजे वैद्यकीन्हि आणि सौंदाणा गावातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर…

Read More »

बीड: उमरी ता. केज येथील कन्टेनमेंट झोन शिथील

बीड, दि.२६:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील उमरी येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या…

Read More »

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवार दि.२६ रोजी २२३ जण कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद, दि.२६:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2373 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1915 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार…

Read More »

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने पाळला “शहिदों को सलाम दिवस”

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार,दि.26 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शहिदों को सलाम दिवस…

Read More »

जनता संकटात असताना , विद्युत बिलाची अवाजवी अकारणी म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय ? ―राम कुलकर्णी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यात जनता कोरोनाच्या संकटात असताना ? विद्युत मंडळाचा महावितरण कंपनीने घरगुती विजेची बिले अवाजवी पाठवून लोकांच्या जखमेवर…

Read More »
Back to top button