
तलाठी, सरपंच यांना सोबत घेवून नियमानुसार गोरगरीब जनतेला रेशन वाटप―सौ.रेखाताई फड
बीड:आठवडा विशेष टीम―बीड विधानसभा मतदार संघातील माझ्या गावी घाटसावळी येथे आज दोन रेशन दुकानांना भेट देवून ‘बिपीएल’ धारकांनाीलळरश्रृवळीीरपलळपस ठेवून कुटूंबातील…
Read More »
भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊन
दिल्ली:वृत्तसंस्था―करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास…
Read More »
राज्य सरकार पळ काढतंय– देवेंद्र फडणवीस
मुंबई:आठवडा विशेष टीम― आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी आज वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा…
Read More »
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कौटुंबिक टच ,सोयगावला शासकीय कार्यायातही अभिवादन
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीला यंदाच्या वर्षी कौटुंबिक टच मिळाला असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात घराघरात…
Read More »
#CoronaVirus कोरोना संशयित पण निगेटीव्ह रिपोर्ट असलेल्या दोघांचाही मृत्यू ; बीड जिल्ह्यात खळबळ
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― गेवराई आणि अंबाजोगाई येथील कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दोघांच्या मृत्यूचे…
Read More »
कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना पंकजाताई व खा.प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेवरून 260 कुटुंबांना मोफत धान्य व जिवनावश्यक किटचे वाटप
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या गरजूंना डॉ. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त…
Read More »
जैन कॉन्फरन्स चतुर्थझोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी
जामखेड:आठवडा विशेष टीम― जैन कॉन्फरन्स चतुर्थझोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी करण्यात आली.…
Read More »
लिंबागणेश येथे वाऱ्याने तार हालली आणि ज्वारीच्या कडब्याने पेट घेतला , जिवितहानी झाली नाही
बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल अर्जुन माणिकराव यादव हे आपल्या शेतातील ज्वारीचा कडबा १००० कडबा घेऊन गावाकडे जात…
Read More »
जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गाचे आणि रेल्वेच्या कामांना सशर्त परवानगी― जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड,दि.१४:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व मनाई आदेश मधील सुचनांच्या आधिन राहुन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग,राज्य…
Read More »
कोरोना संकटात राष्ट्रवादीकडून सत्तेचा गैरवापर ; भाजपा प्रवक्त्यावर गुन्हे म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी―राम कुलकर्णींचा आरोप
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― संपुर्ण देश आणि राज्य कोरोना संकटात सापडले असताना राज्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोलिस यंत्रणेला हाताशी धरून…
Read More »
जिल्हा काँग्रेसचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ; 57 कार्यकर्त्यांचे रक्तदान
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवार, दिनांक 14 एप्रिल रोजी…
Read More »
लॉकडाऊन शिथील होईपर्यंत स्वारातीचे रूग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन देणार―रामचंद्र झंवर,संजय गंभीरे यांची माहिती
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरात सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र झंवर,संजय गंभीरे आणि महामृत्युंजय मंदीर ट्रस्ट हे मागील 21 दिवसांपासून सामाजिक बांधिलकी…
Read More »
पाचोऱ्यात बाहेरपुरा भागातील अश्विनी आहिरे या तरुणीने रंगोळीतून साकारली डॉ बाबासाहेबांची आकर्षण मूर्ती
पाचोरा दि .१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील ―पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील जवाहर हाउसिंग सोसायटी चर्मकार समाज मंदिरात अश्विनी अहिरे या तरुणीने रांगोळीतुन…
Read More »
डॉ.आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जन क्रांती संघ मार्फत मास्क वाटप
अंबड:आठवडा विशेष टीम―भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप घुगरे…
Read More »
#CoronaVirus पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे ऊसतोड कामगार स्वगृही परतणार
राज्य सरकार उद्या संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय घेणार मुंबई दि. १३:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यासाठी गेल्या दोन-तीन आठवडयापासून…
Read More »
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणस्पर्शाने पावन झाली मराठवाड्याची माती ; निजाम राजवटीत महामानवाची दोन वेळा मराठवाड्याला भेट
“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज 129 वी जयंती आहे.कोरोनाचे संकट आणि लॉकडावून असल्याने आपण यंदा सार्वजनिक स्वरूपात आपण जयंती करू…
Read More »