गोंदिया जिल्हा

कोरोनासंसर्गात शाळा सुरू करण्याचे अधिकार कुणाला ,जिल्हाधिकाऱ्याला की शिक्षणाधिकाऱ्याला?

शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी माणसं नाहीत का? गोंदिया दि.७:बिंबिसार शहारे―जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित…

Read More »

गोंदिया: वैनगंगा नदीपात्रात दोघां मुलांचा बुडून मृत्यू एक बचावला ,कवलेवाडा तिरोडा येथील घटना

गोंदिया:बिंबिसार शहारे―आज दिनांक ७ जून २०२० ला सकाळी ११ वाजता वैनगंगा नदी पात्र कवलेवाडा या ठिकाणी पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा…

Read More »

गोंदिया:आज सहा रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत 58 जणांची कोरोनावर मात

गोंदिया दि.६:बिंबिसार शहारे―कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जिल्ह्यातील नागरिक सजग होत असून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या चार…

Read More »

विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यार्थ्यासाठीच्या निवासी आश्रमशाळा निधी अभावी एक वर्षांपासून आजही वंचित

माजी सनदी अधिकारी इ. झेड खोब्रागडे यांची अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त भटके, विमाप्र व ओबीसी, महिला व बालके, दिव्यांग अल्पसंख्याक अशा…

Read More »

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे वाली बनेल का ? शासनाचे धडक सिंचन , शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष

धडक सिंचन योजनेचे लाभार्थी सापडले आर्थिक, मानसिक, व्यापारी-विहीर बांधकाम कंत्राटदाराच्या उसनवारी फेडण्याच्या संकटात तिरोडा:बिंबिसार शहारे― तिरोडा येथील लघु पाटबंधारे जिल्हा…

Read More »

गोंदिया: नियमांची अमलबजावनी करणारे तिरोडा न.पा मुख्याधिकारी स्वतः नियम पाळतील का ?मुख्याधिकारी यांच्या मनमर्जी कारभाराविरुद्ध व्यापाऱ्यांनी धोपटले दण्ड

तिरोडा:बिंबिसार शहारे― तिरोडा शहर कोरोना बाधीत झाले होते. आता शहर कोरोना रुग्ण मुक्त झाले आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत…

Read More »

मातब्बरांनी संचारबंदी चे नियम बसविले धाब्यावर ,गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसात कलम १८८ अंतर्गत तब्बल १३ गुन्ह्यांची नोंद

गोंदिया दि.०२:बिंबिसार शहारे― मागील काही दिवसात जिल्ह्यात सर्वच भागात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असतानाच जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी चे…

Read More »

गोंदिया: चौदा वर्षीय मुलगी ट्रक अपघाताची बळी ; आईवडिलांच्या स्वप्नावर विरजण

गोंदिया:बिंबिसार शहारे― चौदा वर्षीय मुलीला वडिलांनी नवीन सायकल खरेदी करून दिली. शाळेत जाण्यासाठी तिला सायकलचा उपयोग होणार होता. त्यामुळे तिने…

Read More »

गोंदिया: झांझरिया निर्माण लिमिटेड कंपनीची गणराज सयाम यांच्या परिवारास २ लक्ष रुपयांची आर्थिक मदत

https://www.athawadavishesh.com/wp-content/uploads/2020/05/VIDEO_20200531_004318.mp4 तिरोडा:बिंबिसार शहारे/राहुल उके― पाटीलटोला घोगरा येथे झंझारीया निर्माण लिमिटेड कंपनी रेल्वे विस्तारीत रुळाचे कार्य सुरू आहे. या कामावर गणराज…

Read More »

शासनमान्य अर्धवट बांधकामे कधी पूर्ण होणार?

अर्जुनी मो.:राहुल उके― गोंदिया जिल्ह्या अंतर्गत रेती घाट भरपूर असूनही लिलाव न झाल्याने, बांधकामास लागणारा महत्त्वाचा घटक असलेल्या रेती अभावी…

Read More »

वळद येथील अवैध वाळू उत्खनन प्रकरण सुनियोजित ; जास्त वाळू उपसाला मोजके दंड

शेतकऱ्याच्या आत्महत्येला अनिल बिसेन दोषी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा पत्रकार परिषदेत बोपचे,तुरकर यांची मागणी आमगाव:बिंबिसार शहारे―तालुक्यातील वळद येथील अवैध वाळू…

Read More »

गोंदिया: रेल्वेच्या धडकेत झंझारीया कंपनी चौकीदाराचा मृत्यू

गोंदिया:बिंबिसार शहारे जिल्हा प्रतिनिधी―मुंडीकोटा येथील रेल्वे स्टेशन समोर घोगरा भीमनगर गेटच्या काही अंतरावर घोगरा पाटील टोला येथील गनराज शाहू सयाम…

Read More »

गोंदिया जिल्हा पोलीस द्वारे अतिदुर्गम नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील भागातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

देवरी:राहुल उके―गोंदिया जिल्हयातील पोलीस ठाणे सालेकसा अंतर्गत येणारे ग्राम मुरकूडोह क्रमांक-1, मुरकूडोह क्रमांक-2, मुरकूडोह क्रमांक-3, दंडारी, टेकाटोला व दलदलकुही हा…

Read More »

गोंदिया: नवीन ६ कोरोना बाधित रुग्ण आढळले ,कोरोना बाधितांची संख्या पोहचली ५६ वर , ५३ क्रियाशील रुग्ण

गोंदिया दि.२८:बिंबिसार शहारे―जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक, कामगार जिल्ह्यात दाखल…

Read More »

स्विफ्ट डिजायर वाहनाचा अपघात ,एकाचा मुत्यु

आमगांव:बिंबिसार शहारे (गोंदिया जिल्हा प्रतिनिधी)― नाते वाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी चंद्रपुर वरून लाँजी मध्यप्रदेश जाणाऱ्या चारचाकी मारूती स्विफ्ट डिजायर वाहनाचा अपघात झाल्याने.एक…

Read More »

गोंदिया: आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सर्वच स्तरातून मागणी

गोंदिया:बिंबिसार शहारे जिल्हा प्रतिनिधी― कोरोना विषाणू प्रदूर्भावाचा फटका आधार नोंदी केंद्राना बसला. आधार केंद्र हे प्रत्यक्ष समपर्कात येणारा असल्याने लॉक…

Read More »
Back to top button