विशेष बातमी

समाज प्रबोधन करणारे कलावंत वळले शेतीच्या कामाकडे ,सोयगाव तालुक्यातील प्रकार

सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― समाजाला जगण्याची दिशा देवून स्वतःच्या कुटुंबाची खळगी भरणाऱ्या या हरहुन्नरी समाज कलावंतांना कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन मुळे थेट…

Read More »

परळीत भाजपचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन ; लाॅकडाऊन काळातील व्यापाऱ्यांचे वीज बिल, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची केली मागणी

परळी दि.२०:आठवडा विशेष टीम– पंकजाताई मुंडे आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने बीड जिल्हयात…

Read More »

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे – संजय वाघमारे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील पत्रकारांच्या वेतन व नौकरी विषयक समस्या सोडवून त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन व आर्थिक पाठबळ उपलब्ध करून…

Read More »

दलित शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या माध्यप्रदेश पोलिसांवर कठोर कारवाई करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 19:आठवडा विशेष टीम― मध्यप्रदेश मधील गुणा शहराजवळ शेती करणाऱ्या दलित शेतकऱ्याला तो कसत असलेली जमीन खाली करण्यासाठी जिल्हा…

Read More »

धनंजय मुंडेंसाठी वाढदिवस ठरला स्पेशल ,सुप्रियाताईंनी आणला केक तर शरद पवार साहेबांनी भरवला

बारामती (दि.१६):आठवडा विशेष टीम― राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी यावर्षीचा वाढदिवस स्पेशल ठरला आहे.…

Read More »

ऑफलाईन बदल्यांचा निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल – पंकजाताई मुंडे

राज्य सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज मुंबई दि.१६:आठवडा विशेष टीम― शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा…

Read More »

mahresult.nic.in – बारावी (इ.१२ वी) चा निकाल उद्या दि.१६ गुरुवार १ वाजता होणार जाहीर | HSC board Results 2020

मुंबई/वृत्तसंस्था दि.१५:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२…

Read More »

Maharashtra Police Bharti – महाराष्ट्र पोलीस भरती होणार १० हजार जागांची ,लवकरच भरती होण्याचे संकेत ?

मुंबई:वृत्तसंस्था/आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस ( Maharashtra Police ) दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील…

Read More »

कॉमेडियन सौरव घोष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा पाटोदा शिवप्रेमींचे निवेदन

…तर तुमची कायमची कॉमेडी होईल–गणेश कवडे पाटोदा:शेख महेशर― मुंबई येथील एका कार्यक्रमांमध्ये तथाकथित कॉमेडियन अग्रिमा जोशुआ व आयोजक सौरव घोष…

Read More »

परळीच्या वीज वितरण उपविभागात सावळा गोंधळ ; अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या आशीर्वादाने अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा

कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरुन करावे लागते काम परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― राजकीय दृष्ट्या बीड जिल्ह्यात महत्वाचे शहर समजल्या जाणाऱ्या आणि…

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु च्या दर्शनासाठी सायकल वारी

पाटोदा:नानासाहेब डिडुळ (उपसंपादक)― दिनांक ५/७/२०२० रोजी गुरुपौर्णिमे निमित्त सद्गुरु च्या दर्शनासाठी श्री लक्ष्मीकांत रंगनाथराव मुळे वय ७१ वर्ष बीड ते…

Read More »

मेंढपाळावर होणारे हल्ले तात्काळ रोखा अन्यथा रस्त्यावर उतरू – दत्ता वाकसे

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईमेलद्वारे निवेदन बीड दि.०७:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यातील दऱ्याखोऱ्या मध्ये फिरणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळावर…

Read More »

भाजपाला ‘मुंडे’ नावाची ऍलर्जी झालीय का ? – बाळासाहेब सानप

जय भगवान महासंघाचे संस्थापक बाळासाहेब सानप यांचा संतप्त सवाल ! बीड:आठवडा विशेष टीम― ‘लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांनी…

Read More »

कपाशीवर पाने कुरतडनाऱ्या अळींचा प्रादुर्भाव ,सोयगाव तालुक्यातील स्थिती

सोयगाव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― एकीकडे पावसाचा खंड आणि दुसरीकडे अचानक कपाशी पिकांवर हिरव्या(पाने कुरतडनाऱ्या)अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे याप्रकारामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता…

Read More »

बीड: पाटोदा तालुक्यातील बेनसुर हे गाव कंटेन्मेंट झोन मध्ये ,अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद

पाटोदा दि.०६:आठवडा विशेष टीम― मौजे बेनसुर ता.पाटोदा येथील एक रुग्ण ज्युपीटर हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी कोविड-१९ पॉझिटिव्ह आला असून तो…

Read More »

गरिबाच्या पोटासाठी खासदार प्रितम ताईच विशेष लक्ष ? रेशन व्यवस्था पाहण्यासाठी कार्यकर्ते लावले कामाला , जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात

अंबाजोगाई दि ५:राम कुलकर्णी― कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या खासदार, डॉ .सौ . प्रितमताई गोपीनाथ मुंडे या सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी…

Read More »
Back to top button