
अकोला: अकोट तालुक्यातील ग्राम रामापूर येथील इसमाची विहिरीत आत्महत्या
अकोट: अकोट तालुक्यातील ग्राम रामापुर येथील पंकज मधुकर शिरसाम वय २६ वर्ष धंदा मजुरी याने गावाला लागूनच असलेल्या विजय गोपालदास…
Read More »
मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी संपविले तर आमच्या भावाने राष्ट्रवादी संपविली―खा.डॉ.प्रितमताई मुंडे
विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा – ना.पंकजाताई मुंडे अतिविराट सभेने खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयावर…
Read More »
वसई-विरार महापालिकेतून 29 गावे अखेर शासनाने वगळली ; दीर्घकालीन संघर्षातुन या अभूतपूर्व यशाची प्राप्ती―विवेक पंडित
मुंबई दि.१६: गेली अनेक वर्ष वसई-विरार महानगरपालिकेतून बळजबरीने लोकांच्या मताविरुद्ध सामील केल्या गेलेल्या 29 गावांना वगळावे याकरिता विविध स्तरांवर लढा,…
Read More »
जातीपातीचे राजकारण हे दुर्देव ; बीड जिल्ह्यात मी डॉ.प्रितमताई मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी परळीत आलो―खा.छत्रपती संभाजीराजे भोसले
परळी दि.१६: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरा पगड जाती धर्माच्या, बारा बलुतेदार लोकांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली.…
Read More »
सोयगाव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात
सोयगाव(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त शहरातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर रविवारी (दि.१५) नवतरुण बौध्द मित्र मंडळ…
Read More »
कुणाला दाबून आयुर्वेद कॉलेजवर अतिक्रमण केले?―डॉ सुजय विखेंचे जगताप यांच्यावर टीकास्त्र
अहमदनगर: कोणत्या वैचारिकतेचा खासदार लोकसभेत पाठवयचा, त्याचा अभ्यास पाणी प्रश्नावर किती? खासदाराने काय काम केले पाहिजे? दोन उमेदवारांपैकी कोण कामाला…
Read More »
धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा राष्ट्रवादी कधीच करत नाही―डॉ विकास महात्मे
ना.पंकजाताई मुंडेंच नेतृत्व बळकट करा; डॉ. प्रितमताई यांना पुन्हा दिल्ली पाठवा बीड दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणासाठी धनगर समाजाचा उपयोग…
Read More »
७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारांनी तुमच्या भागात एक तरी बंधारा दिला का?―पंकजा मुंडे
पाटोद्यात आम्ही सभा घेतली नाही याचे भांडवल केले जात आहे. वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. परंतु, पाटोद्यावर आमचे विशेष प्रेम…
Read More »
बीड जिल्हयातील गोर गरीबांच्या आरोग्याला ‘नव संजीवनी’ देणाऱ्या डाॅक्टर प्रितमताई
महाआरोग्य शिबिरातून लाखो रुग्णांवर उपचार तर ‘स्वाराती’ रुग्णालयासाठी कोट्यावधींचा निधी बीड दि.१५: बालघाटच्या डोंगररांगात असलेल्या बीड जिल्ह्यातील शेकडो वाडी तांडे…
Read More »
जाटनांदुर येथील हजरत मोती साहेब वली दर्गा चा संदल, उरूस उत्सव संपन्न
पाटोदा (शेख महेशर): शिरुर (कासार) तालुक्यातील जाटनांदुर येथे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत मोती साहेब दर्गाह यांचा संदल व उरुस…
Read More »
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवमुक्तीच्या लढ्याचे प्रेरणास्ञोत―राजकिशोर मोदी
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंतीनिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर…
Read More »
‘वैद्यनाथ’ ने ऊस उत्पादकांना दिली एफआरपी ची रक्कम ; राहिलेले ६०० रूपयेही बॅकेत वर्ग
सिरसाळ्याच्या सभेत शेतकऱ्यांनी मानले पंकजा मुंडे यांचे आभार परळी दि.१४: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी प्रमाणे रक्कम…
Read More »
विनायक मेटे यांना पुन्हा जोरदार धक्का ; शिवसंग्रामचे बालाजी पवार,किशोर कांकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
परळी दि.१४: बीडचे विनायक मेटे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसंग्रामचे बालाजी पवार आणि किशोर कांकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत…
Read More »
विनायक मेटेंना पुन्हा हादरा ; शिवसंग्रामचे अॅड. दिपक गायकवाड, लाला पाटील चौरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात
पंकजा मुंडे यांना दिला पाठिंबा, खा. डॉ. प्रितम मुंडे यांना निवडून आणण्याचा केला निर्धार परळी दि.१४ : विधान परिषद आ.विनायक…
Read More »
बीड: परळी तालुक्यातील सिरसाळ्यात जमिनीतून बाहेर येतोय लाव्हारस सदृश्य पदार्थ ; व्हिडीओ व्हायरल
परळी : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतो आहे. त्यामुळे या परिसरासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये…
Read More »
सोयगाव तालुक्यात उष्णतेची लाट ; पारा ४२ अंशावर,जनजीवन विस्कळीत
सोयगाव दि.१४(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगावसह तालुकाभर शनिवारी उष्णतेची लाट पसरल्याने आठवडाभरातील पहिली उन्हाची दाहकता शनिवारी सोयगावकरांना जाणवल्याने शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत…
Read More »