
शेतकऱ्यांच्या ऊसात काटा मारणारे हे कसले शेतकरी पुत्र ?―पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीच्या ढोंगीपणावर प्रहार
युसूफ वडगांवच्या सभेत ना. पंकजाताई मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या ढोंगीपणावर प्रहार डाॅ. प्रितमताई मुंडे यांना मत म्हणजे जिल्हयाच्या विकासाला मत बीड…
Read More »
पालघर लोकसभा मतदार संघात 31 अर्ज वैध ; सचिन शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला
पालघर दि.१०: पालघर लोकसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३२ अर्जांची आज छाननी करण्यात येऊन त्यापैकी ३१ अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती…
Read More »
परळीच्या वेशीत जातीधर्माचे किळसवाणे राजकारण चालणार नाही―पंकजा मुंडे
बर्दापूर, घाटनांदूर, उजनी पाटी येथे ना. पंकजाताई मुंडेंच्या झंझावाती सभा खा.प्रीतमताई मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे केले आवाहन बीड…
Read More »
सोयगाव तालुक्यातील उप्पलखेडा येथील धाडीत जप्त करण्यात आलेले गावठी दारूसह रसायन नष्ट
गावठी दारू हातभट्टीवर धाड सोयगाव दि.१०(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): उप्पलखेडा (ता.सोयगांव)येथे मंगळवारी (ता. ०९) सोयगाव पोलीसांनी गावठी दारू अड्डय़ावर टाकलेल्या छाप्यात…
Read More »
राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा―राजकिशोर मोदी
अंबाजोगाईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक अंबाजोगाई (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी…
Read More »
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.प्रितमताई मुंडे यांना विजयी करा―आ.संगिताताई ठोंबरे
अंबाजोगाईत आ.संगिताताई ठोंबरे यांचा डोअर-टु-डोअर प्रचार अंबाजोगाई : बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा,शिवसेना, रिपाइं(आठवले गट), रासप आणि रयत क्रांती सेनेच्या…
Read More »
मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाने तपासणी करावी : उपमुख्यमंत्री सचिन पायलट
लातूर : सैनिकांनी केलेल्या शौर्याचा वापर जर कोणी आपण न केलेले काम झाकण्यासाठी करत असेल, तर जनता ते कधीही मान्य…
Read More »
पंकजाताईंना प्रत्येक जातीची आणि समाज घटकाची भिती वाटु लागली आहे―धनंजय मुंडे
बजरंगबप्पाच्या विजयाचा मुंदडा, साठे, दराडे, पोटभरे, मोराळे, हिंगे यांचा निर्धार नांदुरघाट (केज) दि.१०: भारतीय जनता पार्टीवर आज धनगर, मुस्लिम, मराठा,…
Read More »
ही जिवाची नव्हे माझ्या “जिवातली वाडी”, डोंगर पट्ट्यातील गावांच्या प्रेमाने ना. पंकजाताई मुंडे यांचेही मन आले भरून
मुंडे साहेबांनंतर प्रितमताईंना ९९ टक्के मतदान देणारे गाव! बीड दि.१०: खरं तर पंकजाताई म्हणजे डॅशिंग आणि आक्रमक नेत्या! पण डोंगर…
Read More »
‘बायको देता का बायको’ चित्रपटाची झलक…!
मुंबई: ‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण.वयात आलेल्या प्रत्येक युवकाला आपलंही लवकर लग्न व्हावं,सुंदर व सुशील बायको मिळावी आणि आपली…
Read More »
पाटोदा तालुक्यातील नवतरुणाई व सुशिक्षितांची पसंती कुणाला..?
पाटोदा(प्रतिनिधी): बीड लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आष्टी-पाटोदा शिरूर मतदार संघातील मतदारांच्या निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे,पण याच पाटोदा तालुक्यातील सामाजिक व…
Read More »
डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी आ.संगीताताई ठोंबरे यांचा झंजावाती प्रचार ; कॉर्नर बैठका व प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी
भाजपाच्या अंबाजोगाईत कॉर्नर बैठका व प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी अंबाजोगाई : बीड लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष व महायुतीच्या…
Read More »
बीड: राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत सारिकाताई सोनवणे व पृथ्विराज साठे यांची प्रचार रॅली
राष्ट्रवादीच्या डोअर-टु-डोअर प्रचार रॅलीस मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद अंबाजोगाई : 39-बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस (आय),शेकाप, स्वाभीमानी शेतकरी संघटना,पीआरपी (कवाडे…
Read More »
अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची माजलगाव येथे सिंदफणा नदी पाञात कारवाई ; 62 हजार रुपयांची दारू केली नष्ट
अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदी पाञात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर मंगळवार,दि.9 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क,…
Read More »
कवली ता.सोयगावला क्षारयुक्त पाण्याने किडनीच्या विकारांनी अख्खे गाव त्रस्त,गावात घबराट
सोयगाव दि.०९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): कवली(ता.सोयगाव)परिसरात भूगर्भात क्षारयुक्त पाणी असल्याने या पाण्याने गावभर नागरिकांना किडनीचे विकार जडले असल्याने गावभर घबराट पसरली…
Read More »
पाच वर्षात जिल्हयातील रस्त्यावरचे खड्डे बुजविले,पुढील पाच वर्षात तुमच्या भाग्यावरचे खड्डे मिटविल्याशिवाय राहणार नाही―पंकजा मुंडे
चिंचोली माळीच्या सभेत ना. पंकजाताई मुंडे यांनी जिंकली मतदारांची मने बीड दि.०९: तुमचे आशीर्वाद, तुमची शक्ती, तुमचे प्रेम हीच माझी…
Read More »