लिंबागणेश सर्कल

लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठीचा लाखोंचा खर्च कागदोपत्रीच, पिण्याचे पाणी नाही शौचालय नाही; कारवाईची मागणी

बीड दि.०६:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश ग्रांमपंचायतीसाठी ५ लाख रु ईमारत दुरुस्ती व कार्यालयीन खर्च कागदोपत्री दाखवणा-या ग्रांमपंचायतीला पिण्याचे पाणी व शौचालयच…

Read More »

लिंबागणेशच्या शहिद स्मारकाचा निधी इतरत्र वळवल्यामुळे शहिद सुभेदार शिंदे यांचे कुटुंब ग्रामस्थांसमवेत आंदोलन करणार― डॉ ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―पंकजाताई मुंढे यांनी वीरपत्नीचे घरी जाऊन सांत्वन केलेल्या शहिद स्मारकाचा निधी हडपण्याचा भाजपा नेत्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला…

Read More »

लिंबागणेश ग्रामपंचायतने केला अंगणवाडीच्या नावाने ५ लाखांचा भ्रष्टाचार ,अंगणवाडी सेविकांना पत्ताच नाही, ग्रामस्थांची लेखी तक्रार―डॉ गणेश ढवळे

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविकांना अंधारात ठेवून ५ लाख रुपयांचा अपहार केला असुन अंगणवाडीला आहार आणि साहित्य…

Read More »

लिंबागणेश ग्रामपंचायतच्या पथदिव्याखाली ५ लाखांचा भ्रष्टाचार , गावाबरोबर गणपती मंदिर सुद्धा अंधारात―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ५ लाख ४९ हजार ५०० रुपये…

Read More »

लिंबागणेश ते वाघिरा काळेवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे २ महिन्यातच वाटोळे , ठेकेदारावर गुन्हे दाखल करा –डॉ गणेश ढवळे

बीड दि.०१:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश वाघिरा २५-१५ मधुन केलेल्या रस्त्याचे २ महिन्यातच तिनतेरा वाजले, ग्रामस्थांची मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री,…

Read More »

राजकीय नेते आणि प्रशासनाला निवेदन देऊन कंटाळलेल्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून केला रस्ता― डॉ.गणेश ढवळे

लोकप्रतिनिधी एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल गणेशनगर वस्ती…

Read More »

पोखरी येथिल भोसले दलित वस्ती न्यायाच्या प्रतिक्षेत, वर्गणीतून पाइपलाइन केली , पुरुष दहशतीखाली, भिमरागिणींचा यल्गार―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल भोसले दलित वस्ती मधिल पुरुष दहशतीखाली वावरत असुन २०१५ मध्ये छ्त्रपती शिवाजी…

Read More »

गोडवा निर्माण करणाऱ्या खवाभट्टी चालकांच आयुष्य कोरोनाने कडवट केलं, बाजारपेठा बंद, धार्मिक स्थळे बंद असल्याने मागणीच घटली पर्यायाने भट्ट्या बंद कराव्या लागलेल्या –डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― लिंबागणेश पंचक्रोशीतील खवा तयार करणा-या भटट्या कोरोना महामारीचा दुष्परिणाम म्हणून मोठया प्रमाणावर आर्थिक पटका बसला आहे. त्यामुळे…

Read More »

डॉ गणेश ढवळे यांच्या निवेदनाचा दणका ; ३ वर्षांपासून वाकलेले विद्युत खांब ३ तासात सरळ उभे केले

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथिल महादेव शेळके यांच्या शेतात मुख्य विद्युत पुरवठा करणारी सोमनाथवाडी ते बेलगांव ते लिंबागणेश…

Read More »

वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघाताने जिवितहानी अथवा वित्तहानी होऊ शकते ,कामे तात्काळ करावीत―डॉ.गणेश ढवळे

बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील मान्सुनपुर्व कामे महावितरणने तात्काळ करावीत बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश गावांतर्गत विद्युत तारा लोंबकळत असुन…

Read More »

बीड: मसेवाडी ग्रामपंचायतला माहिती नसताना निधी उचलला ,लघुसिंचन तलाव शिर्ष दुरुस्तीचे काम झालेच नाही

मोक्का, संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी ― डॉ.गणेश ढवळे बीड दि.२३:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी येथिल लघुसिंचन…

Read More »

पोखरी गावातील महिलांची जीव धोक्यात घालून पाण्यासाठी पायपीट, १५ दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, उडवाउडवीची उत्तरे देतात― डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, १५ दिवसांपासून गावातील ग्रामिण पाणीपुरवठा योजना…

Read More »

कोरोनाने कांदाचाळीचं महत्व समजावलं , कांदा चाळ नसणारांचा कांदा अवकाळी पावसामुळे शेतातच नासला , शासनाने आर्थिक मदत करावी―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―एरवी शासनाने शेतक-यांना दीलेल्या कांदाचाळी अपवाद वगळता शोभेच्या वस्तू अथवा अडगळीची खोली म्हणून वापरात यायच्या.परंतु कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर बाजारपेठा…

Read More »

बीड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुऱ्हाळाला आर्थिक मंदिचे ग्रहण , ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून गुऱ्हाळ चालवतोय – प्रभाकर जाधव

बीड:आठवडा विशेष टीम― ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शेतामधे ऊभा आहे, साखर कारखाने बंद झाले आहेत, या ऊस उत्पादक…

Read More »

बहुरुपी लोकांच कोरोनाने आयुष्यच पालटलं, पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती, गावकुसाबाहेर सुद्धा राहु देईना ,रात्रीतुन बिऱ्हाड उचलायची वेळ , प्रशासनाने ग्रामपंचायतींना विशेष निधी देऊन उपासमार थांबवावी―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―भटक्या विमुक्त जमातींतील रायरंद नावारुपाला आलेले खाकी वर्दी घालुन पोलिस असल्याची बतावणी करत करमणुक करुन पोटाची खळगी भरण्यासाठी…

Read More »

लिंबागणेश येथिल भिमनगर दलित वस्ती मध्ये भिषण पाणीटंचाई, पं.स.सदस्य माने यांचे आश्वासन , २ दिवसात दुरूस्ती करून देण्यात येईल― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल भिमनगर वस्ती ७० कुटुंब , सांडपाणी ग्रामपंचायतीच्या नळावाटे येते परंतु भायाळा साठवण…

Read More »
Back to top button