
साधनेच्या रूपात कला विकसीत झाल्या तरच संस्कृती टिकेल ―रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी
‘माणिक-मोती’ ग्रंथाचे अंबाजोगाईत प्रकाशन अंबाजोगाई (प्रतिनिधी): शिक्षणाबरोबर दिशा देणारे लोकही हवेत.जे प्राप्त केले आहे.ते समाजासाठीच आहे ही भूमिका घेवून कार्य…
Read More »
विद्यार्थिंनी व महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवा―एसएफआय
जिल्हाधिकारी व आंबेजोगाई येथे उपजिल्हाधिकाऱ्याना निवेदन बीड (शेख महेशर): जिल्ह्यातील विद्यार्थिनी आणि महिलांच्या विविध मागण्यावर तात्काळ तोडगा काढणे बाबत आज…
Read More »
किसानपुत्र अन्नत्याग आंदोलन ; आर्वीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित
वर्धा दि.१९: आर्वी येथे लाक्षणिक किसानपुत्र आंदोलनाची सुरवात स्मृतिशेष साहेबराव करपे आणि त्यांचे कुटुंबीय यांना विनम्र शिवांजली अर्पण करून झाली.…
Read More »
राजेसाहेब देशमुखांनी वाचवले अपघातातील जखमी तरूणांचे प्राण
शिक्षण व आरोग्य सभापतींची गाडीच बनली रुग्णवाहिका अंबाजोगाई (प्रतिनिधी):अंबाजोगाई रोडवरील हॉटेल लोकसेवा नजीक दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होवून दोघे गंभीर…
Read More »
पाटोदा खालसा स्पोर्टच्या खेळाडूंची विशेष कामगिरी ; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत केली सुवर्ण पदकाची कमाई
पाटोदा (शेख महेशर): बीड येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पाटोदा येथील खालसा स्पोर्ट अॅकडमीच्या खेळाडूंनी विशेष कामगिरी करत…
Read More »
युवकांनी शिक्षण व नोकरी, व्यवसायला महत्त्व द्यावे―शेख शहानवाज
पाटोदा (शेख महेशर) दि.२०:नुकतेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची आचार संहिता सुरू झाली आहे. सर्व पक्षाचे नेते व पुढारी वोट बँक कॅश…
Read More »
माणुसकीची भिंत उपक्रमातून पाटोदा येथे गरीब विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
पाटोदा (शेख महेशर)दि.२०: माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमातून आज पाटोदा येथे “३१” व्या सायकलींचे वाटप गरीब, हुशार होतकरू उबंरविहीरा येथील…
Read More »
काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर,यवतमाळ-वाशिम मधून माणिकराव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)१९ : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये…
Read More »
सोयगावात विजेचा लपंडाव,ऐन उन्हाळ्यात होरपळ
सोयगाव,ता.१९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):ऐन होळी सणाच्या तोंडावर शहरात मंगळवारी सायंकाळी नंतर विजेचा लपंडाव सुरु झाल्याने दिवसभर उन्हाच्या तडाख्यात पोळलेल्या शहरवासीयांना रात्र…
Read More »
केज तालुक्यातील संवाद दौऱ्यात नागरिकांनी दिली खा.डाॅ.प्रितमताई मुंडेंना विजयाची हमी
जंगी स्वागत..उत्स्फूर्त प्रतिसाद अन आपुलकीचा संवाद केज दि.१९: जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज संवाद दौऱ्यानिमित्त केज तालुक्यातील विविध गावांना…
Read More »
बीड : अमळनेर चेक पोस्ट वर 2.5 कोटिंची रोख रक्कम पोलिसांनी केली जप्त
बीड दि.१९ : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या एसएसटी ने पाटोदा तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथे आज…
Read More »
दुष्काळी परिस्थितीत ४ गावांना मोफत टँकर लोकार्पण,मराठा प्रतिष्ठान दुष्काळात मदतीसाठी
सोयगाव-बहुलखेडा ता.सोयगाव येथे टँकरचे लोकार्पण करतांना जिल्हाध्यक्ष विजय काळे व इतर.
Read More »
बजरंग स्वकियांच्या चक्रव्युहात अडकणार का? ; मंत्री पंकजाताईचं राजकारण बाप से बेटी सवई
राम कुलकर्णी | उमेदवारीच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला बीड लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या क्षणी का होईना अखेर उमेदवाराचा शोध लागला आणि…
Read More »
पाटोदा येथे माणुसकीची भिंत उपक्रमातून ३० व्या सायकलचे वाटप
पाटोदा (शेख महेशर): आज दिनांक १९/०३/२०१९ रोजी माणुसकीची भिंत तर्फे ३० वी सायकल शिखरवाडी येथील कु. कोमल अशोक औटे इ.…
Read More »
माझ्या घरात विरोधी पक्षनेते पद आले, त्याचवेळी पुढच्या पाच वर्षात काय होणार हे मला कळून चुकले होते―पंकजा मुंडे
ना. पंकजाताई मुंडे यांची बीबीसी मराठी वाहिनीवर धुवांधार बॅटींग मुंबई दि. १९(वृत्तसंस्था): माझ्या घरात ज्यादिवशी विरोधी पक्षनेते पद दिले गेले…
Read More »
विविध मागण्यांसाठी अंबाजोगाईत मातंग समाज व संघटनांचे लाक्षणिक धरणे आंदोलन
उपजिल्हाधिकार्यांना दिले मागण्यांचे निवेदन अंबाजोगाई (प्रतिनिधी): शहर व तालुक्यातील समस्त मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अंबाजोगाईत मंगळवार, दि.19…
Read More »